TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ग्रामपंचायत सदस्याचा धारदार शस्त्राने खून ; धक्कादायक कारण आले समोर !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 16, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) भिवापूर तालुक्यातील नांद ग्रामपंचायत सदस्याचा किरकोळ वादातून धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची घटना शनिवारी (१४ ऑक्टोबर) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. दिनेश सुरेश चाचेरकर (३२), असे मृतक ग्रामपंचायत सदस्याचे तर आरोपीचे नाव चेतन कवडू चुटे (रा. नांद), असे आहे.

आरोपी चेतन चुटेचा मोठा भाऊ सूरज कवडू चुटेचा मृतक दिनेशसोबत किरकोळ वाद झाला होता. ही बाब आरोपीला माहीत झाली. आरोपीने दिनेशला गाठले. सोबत धारदार शस्त्र नेले होते. दरम्यान वाद घातला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. काही कळायच्या आत आरोपीचे कंबरेमध्ये ठेवलेले शस्त्र काढून मृतकाच्या पोटावर व इतरत्र वार केले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. घटनास्थळी दिनेश रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला गंभीर जखमी अवस्थेत उपचारार्थ उमरेड येथे हलविण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम राबवून आरोपीला ताब्यात घेतले आहे. मृतकावर रविवारी (१५ ऑक्टोबर) नांद येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतक दिनेश हे ग्रामपंचायत सदस्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी, लहान मुलगा, मुलगी, आई-वडील व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

READ ALSO

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

नेमकं काय घडलं !
दिनेश त्याच्या दोन मित्रांसोबत नांद येथील बीयर बारमध्ये शनिवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास दारू पीत बसले होते. त्यातच आरोपी चेतनचा धाकटा भाऊ सूरज कवडू चुटे याने गमतीने दिनेशच्या शर्टवर मागून पाणी ओतले. त्यामुळे चिडलेल्या दिनेशने सूरजच्या कानशिलात हाणली. मात्र, दोघांच्याही मित्रांनी वाद विकोपास जाण्यापूर्वी शांत केला आणि सर्व जण आपापल्या घरी शांतपणे निघून गेले. त्यानंतर हा वाद कुणीतरी सूरजचा मोठा भाऊ चेतनला फोन करून सांगितला. चेतनने दारू ढोसली व मध्यरात्री दिनेशच्या घराजवळ गेला. त्याने फोन करून दिनेशला बाहेर बोलावले. सूरजला मारहाण केल्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. याच भांडणात दिनेशचा खून झाल्याचे एका दैनिकाने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
Next Post

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांची गांधी तीर्थला भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रोहिणी खडसे यांच्या विजयासाठी तरुणाई एकवटली

November 15, 2024

अल्पवयीन मुलीचा अंघोळ करतांना व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न ; तरुणाविरुद्ध सावदा पोलिसात गुन्हा !

October 6, 2023

औषध देण्याच्या बहाण्याने परप्रांतीय दोघांना मारहाण करीत अडीच लाखांचा ऐवज लुटला !

December 7, 2022

अमित ठाकरेंचं पोलिसांना थेट आव्हान ; म्हणाले, आम्ही अंगावर केसेस घ्यायला तयार !

April 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group