भुसावळ (वृत्तसंस्था) भुसावळ शहरातील पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे खेडी गावातील रहिवाशी घरी जात त्याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला.
गावातील रहिवासी घरी जात असतांना दोन मोटरसायकलवर आलेले अज्ञात इसमांची चाकूने पाच ते सहा वार केल्याची घटना १०.०० वाजेच्या सुमारास खेडी रस्त्यावर घडली.जखमीस डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. घटनास्थळी मा.पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे,बाजारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी बाबासाहेब ठोंबे,तालुका पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,सपोनि मंगेश घोटला, सपोनि अनिल मोरे,पोना समाधान पाटील,पोकॉ विकास सातदिवे,सुभाष साबळे,गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले असून आरोपीचा शोध सुरू आहे.याबाबत पोलीस स्टेशनला अद्यावत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
















