TheClearNews.Com
Sunday, July 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : राशीभविष्य, सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..तुमचा आजचा दिवस गुलाबाच्या सुगंधात दरवळेल का ?

The Clear News Desk by The Clear News Desk
February 7, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

आजचे राशीभविष्य, सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

मेष राशी :-
आज छोट्या छोट्या गोष्टींमुळे तणाव होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या समस्या कायम राहतील. आवडत्या व्यक्तीसोबत प्रवासाचा आनंद मिळेल. तुमचे प्रेम संबंध चांगले राहतील. गो मातेला केळी खाऊ घाला. आजचा शुभ रंगः नारंगी.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

वृषभ राशी :-
आज बाहेरील खाद्यपदार्थ खाल्ल्याने आरोग्य खराब होऊ शकते. रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील सदस्यांबरोबर वाद होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग – पांढरा.

मिथुन राशी :-
आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा ठरेल. आरोग्याची काळजी घ्या. पोटाची समस्या जाणवेल. मुलांच्या अभ्यासाबद्दल चिंता राहील. कामात यश मिळणार नाही. आजचा रंग शुभ – पिवळा.

कर्क राशी :-
आजचा दिवस यश आणि आनंदाने परिपूर्ण असेल. नवीन कपडे खरेदी करू शकता. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील. संध्याकाळपर्यंत चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – निळा.

सिंह राशी :-
आज धनलाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या नवीन व्यवसायाची योजना बनेल. वैवाहिक जीवनाचा गोडवा कायम राहील. प्रेम-संबंधात विवाहाच्या निर्णयावरून कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे.आजचा शुभ रंगः लाल.

कन्या राशी :-
आजचा दिवस शुभ आहे. व्यवसाय क्षेत्रांतील लोकांसाठी उत्तम दिवस आहे. आरोग्य निरोगी राहील. मनात आनंदमय वातावरण राहील. आजचा शुभ रंग – नारंगी.

तूळ राशी :-
व्यावसायिकांना अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी यशस्वी राहतील. आरोग्य उत्तम राहील. वाहन चालवताना सावध रहा. आजचा शुभ रंगः निळा.

वृश्चिक राशी :-
आजचा दिवस तुमच्यासाठी संघर्षाचा असेल. लेखन आणि सिनेक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला जाईल. वायफळ खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. आजचा शुभ रंग – पिवळा.

धनु राशी :-
मन स्थिर ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. कोणत्याही नवीन कार्याची सुरूवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मित्र-मैत्रीणींसोबत अनुकूल वातावरण राहील. प्रत्येक कार्यात यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. आजचा शुभ रंग – लाल.

मकर राशी :-
आरोग्य निरोगी राहील. मित्र-मैत्रीणींची भेट होईल. नकारात्मक विचारांपासून दूर रहा. मनात संयम ठेवा. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – पिवळा.

कुंभ राशी :-
एखाद्या कामाचे पैसे बऱ्याच दिवसांनंतर आता मिळण्याची शक्यता आहे. प्रवासाचा योग निर्माण होईल. कामात प्रगती होईल. आरोग्याची समस्या जाणवू शकते. आजचा शुभ रंग – पांढरा.

मीन राशी :-
व्यवसायात एखाद्या व्यक्तीला पैसे देताना सावधानता बाळगा. प्रलंबित काम पूर्ण होईल, धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आयुष्य आनंदी असेल. आरोग्य चांगले असेल. आजचा शुभ रंग – निळा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

Gold-Silver Rate Today : सोने चांदीचे दर स्थिर ; जाणून घ्या..आजचा भाव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र यांच्यात केळी पिकावरील रोग व्यवस्थापनाबाबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

August 30, 2025

काळे कायदे रद्द करण्याबाबत जळगाव जिल्ह्यासह १५ तालुक्यात शेतकरी बचाव रॅली

October 15, 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ६४ वा महापरिनिर्वाण दिन, राज्यपाल कोश्यारींसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून अभिवादन

December 6, 2020

शहर मनपासाठी १०.५० कोटींचा निधी वर्ग करावा !

March 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group