TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लखमीपुर घटनेचा जळगावात विविध संघटनांतर्फे निषेध !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 6, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शहरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व बिरादरी यांच्यामार्फत लखीमपूर घटनेचा व आसाम राज्यातील घटनेचा धिक्कार करण्यात आला. यावेळी जोरदार निदर्शन करण्यात आले.

निदर्शनामध्ये मुख्य घोषणा

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

रस्त्यावरून जाणाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी निदर्शक योगी सरकार किसान विरोधी, मोदी सरकार किसान विरोधी, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांची मंत्री मंडळातून हकालपट्टी करा, अजय मिश्रा यांना अटक झालीच पाहिजे, आसम सरकारचा निषेध असो अशा घोषणा देण्यात येत होत्या.

राष्ट्रपति – पंतप्रधान व मुख्य न्यायाधीश यांना निवेदन

निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्या माध्यमाने भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारताचे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रामण्णा यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनातील मुख्य मागण्या

लखिमपुर घटनांची सुप्रीम कोर्टाच्या विद्यमान न्यायाधीश मार्फत चौकशी करण्यात यावी, दाखल असलेल्या एफ आय आर प्रमाणे केंद्रीय गृहराज्यमंत्रीचे चिरंजीव आशिष मिश्रा यांना त्वरित अटक करण्यात यावी, उत्तर प्रदेश सरकार तपास करीत असल्याने केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, उत्तर प्रदेश प्रशासनाने शेतकरी हिंसाचारात मरण पावलेल्या यांना प्रत्येकी ४५ लाख, जखमींना १० लाख, व मृताच्या वारसांना शासकीय नोकरी देण्यात आली. त्याच धर्तीवर आसाममधील अल्पसंख्यांक ८०० कुटुंबीयांवर आसाम सरकारने त्यांना घरातून बेघर केले. गोळीबार करून जिवे मारले त्या दोन आंदोलन कर्त्यांना आसम सरकार ने प्रत्येकी ५० लाख रुपये, जखमींना दहा लाख रुपये तसेच मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी द्यावी ही मागणी करण्यासाठी पंतप्रधान मोदी हे देशात एक देश एक कायदा याचे फार मोठे पुरस्कर्ते असल्याने उत्तर प्रदेश व आसाम येथे भाजप सरकार असल्याने त्यांनी यूपी शासनाच्या नियमाप्रमाणे आसाम सरकारला आदेश द्यावेत. तसेच लखीमपुर येथे जाणाऱ्या विरोधी पक्ष नेत्यांचा अटकाव करू नये व अटक केलेल्यांची त्वरित सुटका करण्यात यावी अशी सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे.

निदर्शनांमध्ये यांचा होता सहभाग

निदर्शनाचे आयोजक जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, शेतकरी संघटनेचे सचिन धांडे, लोकसंघर्ष मोर्चाचे सुमित साळुंखे व कलींदर तडवी, मौलिक विचार मंचचे अध्यक्ष मुफ्ती हारुन, राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मजहर खान, शिवसेनेचे महानगराध्यक्ष जाकिर पठाण, समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव रईस बागवान, काँग्रेस आयचे बाबा देशमुख व नदीम काझी, भारत मुक्ती मोर्चाचे फहिम पटेल, शाही बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष हबीबोद्दीन शेख, वहीदत ए इस्लामीचे अतिक शेख, इद गाह ट्रस्टचे अनिस शहा, अल खैर ट्रस्टचे युसुफ शाह, युवा मन्यार बिरादरीचे अश्फाक शेख व हारिष सैयद, शिकलगर बिरादरीचे अन्वर खान व मुजाहिद खान, मार्क्‍सवादी पक्षाचे अकील खान करीम खान, अपंग संस्थेचे अब्दुल कादर शेख मुसा, मरकज चे सय्यद रिजवान, नूतन मराठा कॉलेजचे निवृत्त हेड ऑफ डिपार्टमेंट डॉक्टर एम ईकबाल शेख, कास्ट्राईब संघटनेचे वसंत सपकाळे, पटेल बिरादरीचे अकील अहमद पटेल, श्रीधर चव्हाण अश्फाक शेख, हमीद शेख आरिफ अब्दुल रशीद, निखिल वाणी, शाहूनगर मित्रमंडळाचे फिरोज शेख, समाजवादीचे शेख शेखु आदींची उपस्थिती होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
Next Post

लखीमपूर घटनेच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तरुणांनी शेती माल प्रक्रिया उद्योगाकडे वळावे : प्रतापराव पाटील

August 24, 2021

चाळीसगाव माजी नगरसेवक खून प्रकरण ; दोन संशयित आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक !

February 13, 2024

अर्णब गोस्वामींना सुप्रीम कोर्टाचा झटका; गुन्हे मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

December 7, 2020

शेतात मोबाईलचे टॉवर बसवण्याच्या नावाने एकाची ३४ लाखात फसवणूक

March 7, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group