TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एक देश-एक नोंदणी कार्यक्रमांतर्गत जमिनींनाही मिळणार १४ अंकी आधारकार्ड

The Clear News Desk by The Clear News Desk
February 20, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

रत्नागिरी (वृत्तसंस्था) एक देश- एक नोंदणी कार्यक्रमांतर्गत शेतजमीनींसह मालमत्ता असलेल्या जमिनींचेही डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत जमिनींनाही आधार कार्ड देण्यात येणार आहे. यामध्ये जमिनीला आधार प्रमाणे १४ अंकांची युआरएन क्रमांक देण्यात येणार आहे.

जमिनींची नोंदणी करताना शेत जमिनीसह मालमत्ता असलेल्या जमिनीलाही युनिक रजिस्ट्रेशन नंबर (युआरएन) देण्यात येणार आहे. ड्रोनद्वारे जमिनींची – ई पाहणी करून कोकणातही ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण जमिनीचा डेटा डिजिटल स्वरूपात एकाच ठिकाणी एकत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने एक संकेतस्थळ तयार केले आहे. या माध्यमातून जमीन मालमत्तेचे डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत सर्व डेटा फक्त या डिजिटल पोर्टलवर उपलब्ध असेल. यामध्ये ड्रोनच्या मदतीने जमिनीचे मोजमाप करणार आहे. जमीन मोजणीत पारदर्शकता आणण्यासाठी ड्रोनमधून जमिनीच्या मोजमाप करण्यात येणार आहे. त्यानंतर हे मोजमाप काही निर्धारित कालावधीत एक देश – एक नोंदणी कार्यक्रमांतर्गत शासकीय संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

या योजनेत जमिनीला आधार क्रमांकासारखाच युनिक नंबर देण्यात येणार आहे. या युनिक नंबरच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती ऑनलाईन पद्धतीने आपल्या जमिनीची संपूर्ण नोंद पाहू शकणार आहे, तसेच जमिनीचे मोजमाप डाऊनलोडही करू शकणार आहे. या कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाने २०२३ पर्यंत जमिनींचे रेकॉर्ड तयार करण्याची तयारी केली आहे. यामध्ये प्रत्येक जमिनीला किंवा शेताला एक नोंदणीकृत क्रमांक देण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये जमिनीला आधार प्रमाणे १४ अंकांची युआरएन क्रमांक देण्यात येणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

प्रेमात अडसर ठरणाऱ्या लेकासाठी मातृप्रेम आटले ; मुलाचाच केला खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकारी संघटनेने ना. सावंत यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन

September 18, 2020

माता न तू वैरिणी : सीईओ मातेकडून चार वर्षाच्या मुलाची हत्या, मृतदेह बॅगमध्ये कोंबला !

January 10, 2024

खळबळजनक : नऊ जणांनी केला तरुणाचा खून ; मृतदेह पुरला निर्जनस्थळी !

December 18, 2023

नगरसेवक डायरी सुरू करण्यासंदर्भात नगरसेविका वैशाली अमित पाटील यांची मागणी

February 26, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group