TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भारावून न जाता भानावर राहून विजयश्री खेचून आणू : करण पवार !

ही निवडणूक आता कार्यकर्त्यांची निवडणूक झालीय : खासदार उन्मेशदादा पाटील !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 16, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) जनतेचा आणि शिवसैनिकांचा मिळणारा प्रचंड प्रतिसादाने भारावून न जाता भानावर राहून विजयश्री खेचून आणू, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभेचे उमेदवार करण पवार यांनी केले. चाळीसगाव येथे वैभव मंगल कार्यालयात आज सकाळी दहा वाजता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते.

स्वाभिमानाची लढाई कार्यकर्त्यांकडून लढली जाणार : माजी खासदार उन्मेशदादा पाटील !

READ ALSO

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

भारतीय जनता पार्टी कडून सातत्याने अब की बार चारशे पार अशी घोषणा दिली जात असली तरी महाविकास आघाड्यांच्या मेळाव्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता ही निवडणूक आता कार्यकर्त्यांची निवडणूक झाली असून देशासाठी नाही तर माझ्या खानदेशसाठी ही स्वाभिमानाची लढाई कार्यकर्त्यांकडून लढली जाणार असल्याने ‘अब की बार करण पवार’ हा निश्चय कार्यकर्त्यांनी केला असल्याचे प्रतिपादन माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केले आहे.

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख संजयजी सावंत यांचा खासदार उन्मेशदादा पाटील व परिवाराच्या वतीने शिवप्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक लोकसभा समन्वयक महेंद्र बापू पाटील यांनी केले. खासदार उन्मेश दादा पाटील पुढे म्हणाले की, आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मेळाव्यात पक्ष प्रवेशासाठी तालुक्यातून हजारो नागरिकांनी नेत्यांनी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी एकच गर्दी केल्याने अक्षरशः प्रवेश सोहळा थांबवण्यात आला. ही कार्यकर्त्यांची गर्दी पाहता ही निवडणूक आता कार्यकर्त्यांची निवडणूक झाली असून जळगाव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे करण पवार हे मोठ्या मताधिक्य घेऊन निश्चित विजयी होतील असा मला विश्वास असल्याचे प्रतिपादन खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केले.

कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !
यावेळी तालुक्याभरातून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी यावेळी बघावयास मिळाली तालुक्यातून ग्रामपंचायत सदस्य, विका सोसायटी सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी यांनी शिवसेनेत प्रवेश करीत उन्मेशदादा पाटील व मान्यवरांच्या हस्ते शिवबंधन बांधून उबाठामध्ये प्रवेश केला.

मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती !
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार राजीवदादा देशमुख, जिल्हा संपर्क प्रमुख संजयजी सावंत,लोकसभा समन्वयक गुलाबराव वाघ, सह संपर्क प्रमूख सुनिल पाटील, उपजिल्हाप्रमुख ऍड.आर एल नाना पाटील, तालुकाप्रमुख रमेशआबा चव्हाण, तालुका निरीक्षक ऍड.अभय पाटील, लोकसभा समन्वयक महेंद्रबापू पाटील, शहराध्यक्ष नानाभाऊ कुमावत, विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमरावनाना खलाणे, माजी नगरसेवक नंदूभाऊ बाविस्कर, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, मार्केटचे माजी संचालक धर्माबापू काळे, युवा सेनेचे प्रशांत कुमावत, तालुका संघटक सुनील गायकवाड, ज्येष्ठ कार्यकर्ते मदनदादा बैरागी, उमंग महीला समाजसृष्टी परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा सौ.संपदाताई पाटील,महिला आघाडीच्या प्रमुख सविताताई कुमावत, ज्येष्ठ शिवसैनिक तुकाराम पाटील मजरेकर, माजी नगरसेवक संजय ठाकरे, युवा सेना तालुकाप्रमुख किरण घोरपडे, शहर प्रमुख रॉकी धामणे, महिला आघाडी सुंनदाताई काटे, उपशहर प्रमुख शैलेंद्र सातपुते, विद्यार्थी सेनेचे महेंद्र जयस्वाल, रेल प्रवासी सेनेचे किरण आढाव, युवा सेनेचे रविभाऊ चौधरी, उपतालुका प्रमुख हिमंत निकुंभ, उपतालुका प्रमुख अनिल राठोड, माजी पंचायत सदस्य संजय पाटील,गटप्रमुख अशोक सानप, रोहीत जाधव, वसिम चेअरमन, पप्पू राजपूत, योगेश राठोड, उज्वला जगदाणे, रील स्टार दिपक खंडाळे, ज्ञानेश्र्वर देवरे, विभाग प्रमूख दिलीप पाटील, पद्माकर पाटील, सभापती सुनिल पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य रवीभाऊ चौधरी, यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते.

कोणी काहीही म्हणो, आमचं पक्क ठरलय अब की बार करण पवार : माजी आमदार राजीव देशमुख !

शिवसेनेच्या मेळाव्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या मेळावा संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. माजी आमदार राजीव देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस पक्षाने हातात हात घालून काम करण्याचे ठरवले असून महाविकास आघाडीचे उमेदवार करण दादा पवार यांचा विजय निश्चित आहे. कार्यकर्त्यांनी आपापल्या बूथवर जाऊन मतदार राजाला मतदान करण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत घेऊन येण्याची जबाबदारी पार पाडायची आहे. कोणी काही म्हणो आपलं पक्क ठरलयं अब की बार करण पवार असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला.

यांची होती उपस्थिती !
याप्रसंगी जेष्ठ पत्रकार तथा सरपंच संघटनेचे राज्य पदाधिकारी किसनराव जोर्वेकर,महानंद संचालक प्रमोदबापू पाटील, जि.प सदस्य शशिभाऊ साळुंखे,जि.प सदस्य भूषण पाटील, प स सदस्य बाजीराव दौंड, प स सदस्य शिवाजी सोनवणे, विष्णू चकोर सर, नगरसेवक रामचंद्र जाधव,प्रदीप निकम, शाम देशमुख , शेखरनाना देशमुख, भूषण ब्राह्मणकर, जगदीश चौधरी,भगवान पाटील, सामाजिक कार्यकर्ते सतीश दराडे , योगेश पाटील,अजय जाधव , सुरेश पगारे, शेनपडू पाटील, शरदसिंग राजपूत, सचिन बाविस्कर, संजय राठोड,अमोल भोसले,शुभम पवार,मोहित भोसले, गोटीराम राठोड,अभिजित शितोळे,पिनू सोनवणे,पंजाबराव देशमुख, गौरव पाटील, गणेश महाजन, भूषण आव्हाड,प्रदीप पाटील, प्रतीक पाटील, हेमंत जाट, सूरज शर्मा, काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी अशोकराव खलाणे, रमेश शिंपी, अर्चनाताई पोळ, शेकापचे गोकुळ पाटील सर आदि मान्यवर उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशिभविष्य 16 एप्रिल 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘मी चुकीचं काही केलं नाही’, मी चौकशीला सामोरे जातोय : अनिल परब

September 28, 2021

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी कोरोना पॉझिटिव्ह

October 22, 2020

मोदींनी कृषी कायदे मागे घेतल्यामुळे कंगनाचा संताप

November 19, 2021

राजर्षी शाहू महाराज स्मृतीदिनी शाहीरी, पोवाडे व व्याख्याने द्वारे रगंला लोक जागर

May 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group