TheClearNews.Com
Friday, February 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याचे जळगाववासियांसाठी लाईव्ह प्रक्षेपण ; युवाशक्ती फाउंडेशनचा उपक्रम !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 18, 2023
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) युवाशक्ती फाउंडेशन तर्फे क्रिकेट विश्वचषकातील रविवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी होणारा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा अंतिम सामना १०x२० फूट अश्या भल्या मोठ्या एल.ई.डी. स्क्रीन वर नागरिकांना दाखवण्याची व्यवस्था खान्देश सेंट्रल मॉल येथील मैदानात करण्यात आली आहे.

या ठिकाणी मनमोहक आतिषबाजी, पंजाबी ढोल, सहकुटुंब सामन्याचा आनंद घेण्यासाठी व्यवस्था, बसण्याची विशेष व्यवस्था, तिरंगे ध्वज, सेल्फीने पॉईंट, डिस्को जॉकी आदी व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात आली आहे. सदर आयोजन निशुल्क असून सर्व जळगावकर नागरिकांसाठी दुपारी १२.३० ते सामना संपेपर्यंत खुले राहणार आहे. जास्तीत जास्त जळगावकर नागरिकांनी हा ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी यावे असे आवाहन युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया यांनी केले आहे.

READ ALSO

नगरसेवक डायरी सुरू करण्यासंदर्भात नगरसेविका वैशाली अमित पाटील यांची मागणी

माजी खासदार उन्मेश पाटलांचे पाय खोलात; आधी कोट्यवधींच्या कर्जप्रकरणी मालमत्ता जप्त आणि आता…!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नगरसेवक डायरी सुरू करण्यासंदर्भात नगरसेविका वैशाली अमित पाटील यांची मागणी

February 26, 2026
चाळीसगाव

माजी खासदार उन्मेश पाटलांचे पाय खोलात; आधी कोट्यवधींच्या कर्जप्रकरणी मालमत्ता जप्त आणि आता…!

February 26, 2026
गुन्हे

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

February 26, 2026
जळगाव

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 25, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
जळगाव

‘स्मार्ट’ मीटर बसवल्यावर मिळाली दीड कोटींची सवलत!

February 25, 2026
Next Post

काका, पुतण्यावर काळाचा घाला ; दिवाळी खरेदीसाठी धनादेश आणण्यासाठी जाताना अपघात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा प्रशासनाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील चार तालुक्यात सक्रीय रुग्ण संख्या पन्नासच्या आत

June 16, 2021

धरणगाव ग्रामीण रूग्णालयास सिजेंटा कंपनीतर्फे पाच हायड्राॅलिक बेड भेट

September 11, 2021

नागरी दलीत वस्ती सुधार योजनेतंर्गत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना ३१.६१ कोटींच्या निधी वितरणास पालकमंत्र्यांची मान्यता

May 28, 2021

व्हॅक्सीन आलं तरी मास्क लावणं बंधनकारक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

December 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group