TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आता Facebook वरुन घेता येणार ५० लाखांपर्यंतचे कर्ज ; व्यवसाय वाढविण्यासाठी असा घ्या फायदा !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जर तुम्ही एखादा लहान व्यवसाय करत असाल तर तुम्हाला बँकेकडे कर्ज मागण्यासाठी जाण्याची गरज नाही. तुम्ही सोशल मीडियासारख्या वापराने तुमचा व्यवसाय वाढवू शकता. तुम्ही फेसबुककडून देखील ५० लाखांपर्यंतचे कर्ज काढू शकता.

Facebook ने Small Business Loans Initiative सुरू केलं आहे. त्यासाठी Indifi सह पार्टनरशिप केली आहे. फेसबुकने आधी लोन सर्विस केवळ २०० शहरांत सुरू केली होती आणि आता ही सर्विस ३२९ शहरांपर्यंत वाढवली आहे. लोन घेण्यासाठी कोणतीही प्रोसेसिंग फीस घेतली जाणार नाही. लोन घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

तुम्हाला किती लोन मिळेल ?

फेसबुक किंवा मेटा स्वतः लोन देत नाही तर हे लोन Indifi ही कंपनी देते. याद्वारे तुम्हाला २ लाख ते ५० लाख रुपयांपर्यंतचे लोन मिळू शकते. या लोनसाठी तुम्हाला काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही. मात्र या लोनवर तुम्हांला १७ ते २० टक्के वार्षिक व्याज भरावे लागेल. महिला उद्योजकांना व्याजदरात ०.२% सूट मिळेल. एकदा तुमचे लोन मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला फक्त एका दिवसात कन्फर्मेशन मिळेल. उर्वरित कागदपत्रे फक्त ३ दिवसात पूर्ण केली जातील.

लोन कोण-कोण घेऊ शकेल ?

या लोनसाठी फेसबुकने दोन अटी ठेवल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे या लोनसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा व्यवसाय त्याच्या सर्व्हिस नेटवर्कसह भारतीय शहरात असावा. दुसरी अट म्हणजे तुम्ही मेटा किंवा फेसबुकशी संबंधित कोणत्याही अॅपशी किमान गेल्या 6 महिन्यांपासून कनेक्ट असला पाहिजे आणि तुमच्या व्यवसायाची जाहिरात केली पाहिजे. या कार्यक्रमांतर्गत फक्त लहान उद्योजकांनाच लोन मिळणार आहे.

Facebook ने Small Business Loans Initiative सुरू केला आहे. यासाठी त्यांनी Indifi सोबत पार्टनरशिप केली आहे. यापूर्वी फेसबुकने केवळ २०० शहरांमध्ये लोन सर्व्हिस सुरू केली होती आणि आता ती ३२९ शहरांमध्ये विस्तारली आहे. कर्ज घेण्यासाठी कोणतीही प्रोसेसिंग फी आकारली जात नाही. या लोनसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

अशा प्रकारे अर्ज करा

लोनसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. यासाठी तुम्हाला Facebook Small Business Loans Initiative पेजवर जावे लागेल. तुम्ही Apply Now वर क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल. यावर तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित आणखी काही वैयक्तिक माहिती द्यावी लागेल. मागितलेली सर्व माहिती भरून ती सादर करावी लागेल. तुम्ही लोनसाठी पात्र असल्याचे समजल्यास, कंपनी तुमच्याशी संपर्क करेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

Horoscope : राशीभविष्य, शनिवार ५ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..आज वसंत पंचमीला कसा असेल तुमचा दिवस?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रेल्वे भरतीचा वाद पेटला : प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांनी ट्रेन पेटवली ; स्टेशनवर दगडफेक

January 26, 2022

मुंब्र्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक ; रिक्षा बंद पडण्यास सुरुवात !

November 14, 2022

मोदींची चमचेगिरी बंद करा ; निखिल वागळेंनी खा. उन्मेष पाटलांना फटकारले !

October 11, 2021

नांदेड येथे नदीपात्रात बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला !

January 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group