TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील चार अट्टल गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 30, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्री आणि धोकेदायक व्यक्ती असलेल्या जिल्ह्यातील ४ जणांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहे. अशी माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी शुक्रवारी २९ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

जामनेर पोलीस ठाण्यात एकूण ७ गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगार योगेश भरत राजपूत (वय-२९) रा. जामनेर हा बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करत होता. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली. पण कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी स्थानबद्ध करण्याचे प्रस्ताव पाठविला तसेच पहुर पोलीस ठाण्यात वेगवेगळे १६ गुन्हे दाखल असलेला सुपडू बंडू तडवी (वय-४२, रा. चिलगाव ता. जामनेर) हा देखील गैरमार्गाने हातभट्टीची दारू विक्री करत होता. त्याच्यावर पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी देखील स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवण्यात आला.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

तर रावेर पोलीस ठाण्यात शेख शाहरुख शेख हसन (वय-२६, रा. इमामवाडा, रावेर) याच्यावर वेगवेगळे प्रकारचे दहशत निर्माण ६ गुन्हे दाखल आहेत तर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हेगार योगेश देविदास तायडे (वय-३३, रा. महेश नगर, भुसावळ याच्यावर देखील ६ गुन्हे दाखल आहे. त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी त्यांच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करावी, अशी असा प्रस्ताव तयार करून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे प्रस्ताव केला होता. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक राजकुमार यांनी आलेल्या चारही प्रस्तावांचे अवलोकन करून प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे रवाना केला.

दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी स्थानबद्धतेच्या कारवाईच्या प्रस्तावाला मंजूर देण्यात आली आहे. त्यानुसार गुन्हेगार योगेश भरत राजपूत याला ठाणे मध्यवर्ती कारागृहात, सुपडू बंडू तडवी याला अमरावती कारागृहात, शेख शाहरुख शेख हसन याला कोल्हापूर कारागृहात आणि गुन्हेगार योगेश देविदास तायडे याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहे, अशी माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन-पाटील यांनी कळविली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
Next Post

पोहायला गेले अन् अनर्थ घडला ; चार मित्रांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अकोला एलसीबीकडून मोटारसायकल चोरी करणारी आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश !

August 13, 2023

बीएचआर घोटाळा : सुजित वाणी आणि विवेक ठाकरेचा जामीन अर्ज फेटाळला

January 29, 2021

आणखी एका पत्रकाराचा कोरोनाने घेतला बळी

April 23, 2021

जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या घटनेत दोन अल्पवयीन मुली आणि एका मुलाला पळविले !

November 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group