TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एम. राजकुमार यांना निरोप तर नूतन पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांचे स्वागत !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2024
in गुन्हे, जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा हा कायदा व सुव्यस्थेसह राजकीय दृष्ट्या देखील संवेदनशील जिल्हा आहे. त्यामुळे सगळीकडून प्रेशर तर होते, मात्र लोकप्रतिनिधींसह सर्वांनी समजून घेतले. त्यामुळे कुठलाही निर्णय एकतर्फी घेतला नाही. १५ महिन्याच्या कार्यकाळात महसूल आणि पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील समन्वयामुळेच ५६ जणांवर केलेल्या एमपीडीएचा आकडा गाठता आला. हे संपुर्ण श्रेय पोलीस दलातील सहकाऱ्यांचे असल्याचे मत मावळते पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी व्यक्त केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांची सोलापूर शहर पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नती झाल्याने त्यांचा निरोप समारंभ व जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचा स्वागत समारंभाचे जिल्हा पोलीस दलाकडून आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मावळते पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, नूतन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, एम. राजकुमार यांच्या पत्नी रमैय्या कन्नन उपस्थित होत्या. पुढे बोलतांना एम. राजकुमार म्हणाले की, पंधरा महिन्यात या जिल्ह्याने चांगल्या आठवणी दिल्या आहेत.

READ ALSO

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

भरधाव डंपरची दुचाकीला धडक ; विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू !

काम करतांना पोलीस दलातील सर्व अधिकाऱ्यांमुळे कुठलच टेन्शन नव्हत. नेहमी आपल्या सहकाऱ्यांच्या मागे उभ राहीले पाहिजे. एम. राजकुमार यांच्या कार्यकाळातील शेवटचा एमपीडीएच्या पंधरा दिवसांच्या प्रस्तावाचे कामकाज एका दिवसात पुर्ण करुन अबतक ५६ चा आकडा गाठू शकलो असल्याचे ते यावेळी म्हणाले. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, कविता नेरकर, डीवायएसपी संदिप गावित, कृष्णकांत पिंगळे, कुणाल सोनवणे, अन्नपुर्णा सिंह, अभयसिंग देशमुख यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डीवाएसपी ) संदिप गावित यांनी तर आभार पोउनि रेश्मा अवतारे यांनी मानले.

५६ एमपीडीए हे पोलीस दलाचे यश : जिल्हाधिकारी
पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी साम, दाम, दंड आणि भेदचा वापर करुन ५६ सराईत गुन्हेगारांवर केलेल्या एमपीडीएच्या कारवाई ही जिल्हा पोलीस दलाचे यश आहे. त्याचा परिणाम देखील समाजात चांगल्या पद्धतीने दिसून येत आहे. त्यामुळे गुन्हेगारीला देखील लगाम लागलेला आहे. घटनेच्या ठिकाणी सर्व काही झाल्यानंतर पोलीस येतात, याला जळगाव पोलीस दल अपवाद ठरले असून आतापर्यंत झालेल्या घटनेच्या ठिकाणी अवघ्या काही मिनिटातच पोलीस दाखल झाल्यामुळे पुढील अनर्थ टळले आहेत. पोलीस अधीक्षकांकडून शिकण्यासारखे भरपूर काही असून कार्यालयीन कामकाज करतांना इगो मुक्त प्रशासन आणि सेवा हे सर्वात महत्वाचा गुण मी त्यांच्याकडून शिकलो असल्याचे मत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केले.

अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील : डॉ. रेड्डी
पदभार घेतल्यानंतर स्वागत समारंभात बोलतांना नूतन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी म्हणाले की, एम. राजकुमार आणि आम्ही पोलीस दलात एकाच मागनि परिक्रमण केले असून सोबत ट्रेनिंग घेतल आहे. ज्याप्रमाणे याठिकाणी आलेल्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याची येथून बढती झाली आहे. त्याचप्रमाणे मी देखील याठिकाणाहून बढती घेईल असेही ते गमतीने म्हणाले, नूतन पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डींनी स्विकारला पदभार रविवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मावळते पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडून दुपारी आपल्या पदाचा पदभार स्विकारला. कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ते दोघ अधिकाऱ्यांनी समारंभाला उपस्थिती दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

April 3, 2026
गुन्हे

भरधाव डंपरची दुचाकीला धडक ; विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू !

April 3, 2026
गुन्हे

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

April 3, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

April 2, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
Next Post

मोठी बातमी : जळगाव जिल्ह्यातून ड्रग्ज तस्करला गुजरात पोलिसांनी घेतले ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विद्यापीठातील आर्थिक भ्रष्टाचार थांबविण्याबाबत कुलगुरुंना पत्र

November 5, 2020

बॉलिवुडचं ड्रग्ज कनेक्शन पुन्हा उघड, अभिनेता एजाज खान एनसीबीच्या ताब्यात

March 30, 2021

सचिन वाझे यांचं पोलीस दलातून निलंबन

March 15, 2021

जळगाव : शौचास गेलेल्या तरुणीचा विनयभंग ; एकाविरुद्ध गुन्हा !

April 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group