TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खडका येथील माधुरी वारूळकरचे असम रायफल रेजिमेंटचे खडतर प्रशिक्षण पूर्ण ; देशसेवत झाली रुजू !

खडका गावात काढण्यात आली भव्य मिरवणूक !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 9, 2022
in भुसावळ, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातून खडके गावातून नाभिक समाजातील कर्तृत्ववान तरुणी माधुरी निवृत्ती वारूळकर हिची असम रायफलमध्ये निवड झाली होती. तिने नुकतेच खडतर प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेत रुजू झाली आहे.

माधुरीचे खडके येथील शिक्षण ज्ञानज्योति विद्यालययात प्राथमिक शिक्षण झाले. विशेष म्हणजे माधुरी ही आठवीत असताना वडील वारले होते. तेव्हा पासून तिचे शिक्षण तीच्या आजोबांकडे बाळू लालू येवलकर यांनी केले. तसेच तिला तिचे मामा यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. तिने जिद्द आणि मेहनतीने शिक्षण घेऊन देशसेवत जाण्याचे मनासी ठरवले व असम रायफलमधील अत्यंत खडतर असे जंगल ट्रेनिंग करून ती देश सेवेत रुजू झाली. या बद्दल तिचा स्वागत समारंभ व स्वागत मिरवणूकचे आयोजन खडके गावात करण्यात आले होते.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन मिरवणुकीला सुरुवात झाली. गावातून भुसावळ रोडला लागून असलेल्या डॉ, बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. गणेश कॉलनी, गणपती मंदिर येथे दर्शन घेऊन घरी मिरवणुकीची सांगता झाली. तेथे स्वागत समारंभ करण्यात आला. यावेळी परिवारातील सर्व मंडळी तसेच ग्रामस्थ उपस्तिथ होते. मिरवणूक मार्गाने माता भगिनी यांनी माधुरीचे औक्षण केले. खडका गाव DJ देशभक्ती गाण्याने तसेच फटाक्याच्या आतीस बाजीने तसेच ‘भारत माता की जय’, या घोषणेने दुमदुमून गेले होते. हे सर्व पाहून माधुरीच्या आजी-आजोबा , आई, भाऊ-वहिनी मामा-मामी यांचे मन गहिवरून आले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

March 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
Next Post

पी.आर.हायस्कूलच्या मुलींना चंद्राच्या वाहनाचे सारथ्य ; माजी विद्यार्थ्यांकडून स्त्रीशक्तीचा सन्मान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आडगावात बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार ; भडगाव तालुक्यात हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात चार जनावरे जखमी !

March 19, 2023

नवीपेठ शाखेची “दगडी बँक” विक्री थांबवावी – एकनाथ खडसे यांची मागणी

September 30, 2025

भुसावळात स्वच्छ रेल स्वच्छ भारत – स्वच्छता पंधरवाडा सुरू

September 23, 2020

धरणगाव स्टेट बँकेचा दोन वर्षात बदलला चेहरा मोहरा

March 27, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group