TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महादेव जानकर स्वबळावर लढणार विधानसभा ; महायुतीतून पडले बाहेर !

vijay waghmare by vijay waghmare
October 18, 2024
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) महायुतीतील घटक पक्ष असलेल्या माजी मंत्री महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने (रासप) विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. आमची कोणावरही नाराजी नाही. मात्र महायुतीत अपेक्षित जागा मिळणार नसल्याने राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांत रासपचे उमेदवार देणार असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले आहे. पुण्यातील दौंडमध्ये जानकर लवकरच मेळावा घेणार असून, तेथून प्रचाराला सुरुवात करणार आहेत.

माजी मंत्री महादेव जानकर यांना भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणात मोठी संधी दिली. २०१४ साली जानकर यांना महायुतीत घेऊन बारामतीतून लोकसभा उमेदवारी दिली. बारामती लोकसभा मतदारसंघात जानकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना तगडी लढत दिली. तीन ते साडेतीन लाखांनी विजयी होणाऱ्या सुळेंचे मताधिक्य ६९ हजारांपर्यंत खाली आणले. लोकसभेला पराभूत झाल्यानंतर भाजपने जानकर यांना राज्यात कॅबिनेट मंत्रीपद दिले. मात्र २०१९ मध्ये जागावाटपात भाजपने आपली फसवणूक केल्याचे सांगत जानकर यांनी भाजपपासून दूर राहण्यास सुरुवात केली.

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

गेली ५ वर्षे जानकर व त्यांचा पक्ष केवळ नावालाच महायुतीसोबत होता. २०२४ लोकसभा निवडणुकीत जानकर यांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्यासाठी बोलणी सुरू केली. परंतु भाजपने त्यांना परभणीची लोकसभेची उमेदवारी दिली. त्यामुळे महाविकास आघाडी जाता जाता राहिले. परभणीत पराभव झाल्यानंतर भाजपने त्यांना राज्यसभेचे आश्वासन दिल्याची चर्चा होती. मात्र आता जानकर यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. अर्थात जानकर यांनी नेहमीचा आक्रमकपणा दाखवला नाही. त्यामुळे जानकर यांचा स्वबळाचा नारा पक्षाच्या हिताच्या आहे की महायुतीच्या, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

कसार्‍यात रेल्वेचा ब्लॉक ; धुळे-मुंबई एक्स्प्रेस रद्द : 25 गाड्यांचे बदलले मार्ग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नशिराबादजवळ ऑईल टँकरची दुचाकीला धडक ; दोन चटई कामगारांचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

धरणगाव तालुक्यात निभोरा, हिंगोने बु, हिंगोने खु, चोरगाव या ग्रामपंचायतीवर फडकला शिवसेनाचा भगवा

February 22, 2021

धरणगाव तालुक्यात आझादी गाैरव पदयात्रा

August 20, 2022

Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य, २० ते २६ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..तुमच्यासाठी फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा कसा असेल

February 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group