TheClearNews.Com
Friday, May 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव तालुक्यात आझादी गाैरव पदयात्रा

The Clear News Desk by The Clear News Desk
August 20, 2022
in जळगाव, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी : प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त धरणगाव तालुक्यात काँग्रेसतर्फे आझादी गाैरव पदयात्रा काढण्यात आली. जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाने डाॅ. व्ही. डी. पाटील यांच्या नेतृत्वात पदयात्रा निघाली. रोटवदचे राजेंद्र पाटील, धरणगावचे राजेंद्र ठाकूर, शिवा महाजन, योगेश येवले, भूषण भागवत, पोखरीचे संतोष जाधव व अतुल राठोड, पाळधीचे शेख बशीर व बाळू पाटील या काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाच दिवस सहभाग घेतला.

READ ALSO

बुधवार ठरला अपघातवार, तीन अपघात पाचजण ठार, २६ जखमी

बंद घरातून साडेनऊ लाखांचा मुद्देमाल लंपास

साळवा, रोटवद, साकरे, कंडारी, पिंपळे बु. व खु., निशाणे बु. व खु., नांदेड, नारणे, खर्दे, कमतवाडी, अहिरे, सोनवद, पोखरी, एकलग्न, मुसळी, चिंचपुरा, पिंप्री, पथराड बु. व खु., झुरखेडा, पाळधी खु. आदी गावांमधे नागरिकांशी कोपरासभांच्या माध्यमातून संवाद साधला. यशस्वितेसाठी धरणगाव तालुक्याचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश भागवत, इंदिरा विद्यालयाचे संचालक सी. के. पाटील, रतिलाल नाना, सम्राट परिहार, महेश पवार, राजेंद्र न्हायदे, दीपक जाधव, विजय जनकवार यांनी मेहनत घेतली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बुधवार ठरला अपघातवार, तीन अपघात पाचजण ठार, २६ जखमी

April 30, 2026
गुन्हे

बंद घरातून साडेनऊ लाखांचा मुद्देमाल लंपास

April 30, 2026
गुन्हे

कर्जबाजारी व्यापाऱ्याला ‘लोभ’ महागात पडला

April 29, 2026
जळगाव

नशिराबादमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ऐतिहासिक ‘सामाजिक व प्रेरणादायी कार्यक्रम’; व्यसनमुक्तीचा बुलंद नारा घुमणार

April 29, 2026
गुन्हे

वरणगाव येथे हळदीच्या कार्यक्रमात कोयत्याने हल्ला

April 28, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
Next Post

परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा अखिलेश यादवांचा आरोप !

March 9, 2022

भरधाव वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू ; धरणगाव पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा

May 3, 2022

ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है : नीतेश राणे

September 26, 2020

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाचा संसर्ग, ट्वीटद्वारे दिली माहिती

March 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group