TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्र सॉफ्ट टेनिस असोसिएशनतर्फे कोरोना युद्धांचा गौरव

The Clear News Desk by The Clear News Desk
January 11, 2022
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा सॉफ्ट टेनिस या राज्यस्तरीय स्पर्धेचे रविवारी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर समारोप झाले. या समारोपीय समारंभात महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस असोसिएशनतर्फे शहरातील सामाजिक, राजकीय वैद्यकीय क्षेत्रातील ७ व्यक्तींचा कोरोना योद्धा म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती देऊन सन्मान करण्यात आला.

क्रीडा संघटक फारूक शेख कोरोना योद्धा

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचे अध्यक्ष तथा जळगाव जिल्हा कोविड सेंटरचे समन्वयक व जळगाव जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटनाचे पदाधिकारी स्वराज्य क्रीडा संघटक मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त फारुख शेख यांनी मागील दोन वर्षात सुमारे १२०० कुटुंबियांना रेशन किटचे वाटप, ५७३९० लोकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार, covid-19 रुग्णांसाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर कोविंड हॉस्पिटलच्या माध्यमाने रुग्णांची सेवा, तसेच कोविड रुग्णांसाठी फक्त ७४९ रुपयात रेमडीशिवर इंजेक्शन, १४०० रुपयात चेस्ट सिटीस्कॅन व ४५० रुपयात कोविड रक्त तपासणी करून त्यांनी समाजामध्ये एक अष्टपैलू खेळाडूची भूमिका निभावली. त्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस असोसिएशनतर्फे जिल्हा अध्यक्ष तथा उपमहापौर भुषण पाटील व सचिव दीपक आर्डे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सोनवणे व महाराष्ट्र राज्यातील खेळाडूंची विशेष उपस्थिती होती.

यांचा सुद्धा झाला कोरोना योद्धा म्हणून गौरव

डॉ. सुयोग चौधरी (एमडी मेडिसिन तथा न्यू मंगलमूर्ती हॉस्पिटलचे संचालक), डॉ. मंदार पंडित (एस सी एच व पंडित हॉस्पिटलचे संचालक), डॉ. योगिता बाविस्कर (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रोग प्रतिबंधक विभाग प्रमुख), डॉ. हिवरकर (एम डी अनेस्थेशीयन), भरत कर्डिले (लोक संघर्ष युवाचे अध्यक्ष), अनिस शाह मुस्लिम कब्रस्तान कमिटीचे सहसचिव ज्यांनी १३७ covid-19 ने मृत पावलेल्यांचे आपल्या हस्ते ७×५ फूटा च्या खड्ड्यात दफनविधी केला. अशा या महान व्यक्तींना कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आले व त्यांच्याच हस्ते विजयी,उपविजयी, संघास व खेळाडूंना पारितोषिक देण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #CoronaWarrior

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
जळगाव

जीपीएस (GPS) मित्र परिवारातर्फे पाळधीत ५ फेब्रुवारीला भव्य ‘उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळावा

February 3, 2026
Next Post

साहेब...बायको विडी ओढते, मला घटस्फोट मिळवून द्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तुम्ही मुख्यमंत्री आहात हे एका दिवसासाठी विसरा आणि मग होऊन जाऊ द्या : नीलेश राणे

October 26, 2020

जळगाव जिल्ह्याचा लेखाजोखा ; विभागात जिल्ह्याची अनेक बाबतीत आघाडी !

September 21, 2024

महापालिका स्थायी समितीच्या आठ सदस्यांची बिनविरोध निवड !

September 23, 2020

जळगावचे कलावंत राजू बाविस्कर, विजय जैन यांना’फायनेक्स्ट- २०२२’ मध्ये पुरस्कार !

September 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group