TheClearNews.Com
Saturday, June 14, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रस्ते डागडुजीच्या कामात गुणवत्ता राखा !

महापौरांनी केल्या सूचना : कामाची केली पाहणी

The Clear News Desk by The Clear News Desk
April 27, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ​शहरात रस्त्यांच्या डागडुजीचे काम सुरू असून कोणत्याही कामात मक्तेदाराने हलगर्जीपणा करू नये. अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन काम चांगले करून घ्यावे अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या.

शहरात सुरू असलेल्या रस्ते डागडुजीच्या कामाची महापौर जयश्री महाजन यांनी मंगळवारी पाहणी केली. महापौरांनी चित्रा चौक ते राजकमल चौक, ईच्छा देवी चौक ते पांडे डेअरी चौक आणि शिवाजी नगर परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली.

READ ALSO

वाकडी येथे घरफोडीत दोन लाख ४० हजारांचा ऐवज लंपास

शेतातून घरी जात असताना वाहनाची धडक ; शेतकऱ्याचा मृत्यू

महापौरांनी सांगितले की, मक्तेदाराने काम करताना साहित्य चांगल्या दर्जाचे वापरावे, काम करताना योग्य गुणवत्ता राखावी, जेणेकरून रस्ते अधिक काळ चांगले राहतील. संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः उभे राहून चांगले काम करून घावे अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या. तसेच काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पाहणी करणार असल्याचे महापौरांनी सांगितले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वाकडी येथे घरफोडीत दोन लाख ४० हजारांचा ऐवज लंपास

June 14, 2025
गुन्हे

शेतातून घरी जात असताना वाहनाची धडक ; शेतकऱ्याचा मृत्यू

June 13, 2025
जळगाव

महापालिकेचे सहाय्यक आयुक्त कल्याण हुलगे यांची बदली

June 13, 2025
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 जून 2025

June 13, 2025
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

June 12, 2025
चाळीसगाव

चाळीसगाव शासकीय निवासी शाळा, कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी ६ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता

June 12, 2025
Next Post

कोरोनाबाधितांना सर्वतोपरी मदत : ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एकनाथ खडसेंच्या विजयाच्या खात्रीने गिरीश महाजन सावध !

June 20, 2022

भडगाव शहर पाणीपुरवठा योजनेस मंजूरी मिळवून देणार : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

July 10, 2021

डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील कृषिदूतांद्वारे ऑनलाईन कृषी मेळावा

October 21, 2021

भारतीयांनो सावधान : कोरोना विषाणूची नवीन लाट, ऑस्ट्रियात संपूर्ण लॉकडाउन !

November 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group