TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मनियार बिरादरी डेडिकेट कोव्हिड सेंटर रूग्णांसाठी ठरलं जीवदानी

The Clear News Desk by The Clear News Desk
May 8, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात सेवाभावी संस्थांचे कोव्हिड महामारीमध्ये सुरू असलेले कार्य कौतूकास्पद आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे जळगाव जिल्हा मनियार बिरादरीने शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये सुरू केलेले प्रायव्हेड डेडिकेट कोव्हिड सेंटर हे रूग्णांसाठी जीवदानी ठरत आहे. ना नफा ना तोटा तत्त्वावर सुरू असलेल्या मनियार बिरादरी कोव्हिड सेंटरमुळे अनेकांना आर्थिक-मानसिक दिलासाही मिळाला आहे.

९ एप्रिलला सुरू झालेले कोव्हिड सेंटरमध्ये दि. ८ मे च्या संध्याकाळ पर्यंत एकूण ५० रूग्णांना सेवा दिली. यापैकी तब्बल ३९ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून यामध्ये २७ पुरूष तर १२ महिलांचा समावेश होता. दरम्यान आतापर्यंत ७ जणांची प्रकृती खालाविल्याने त्यांना इतरत्र हलविण्यात आले तर ४ रूग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे.

READ ALSO

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

२५ खाटांचे असलेले मनियार बिरादरी रूग्णालयामध्ये १० आयसीयु, 3 बायपॅक व १२ नॉन ओटु बेड अशी यंत्रणा उभारण्यात आली आहे. वैद्यकिय क्षेत्राचा कोणताही अनुभव नसताना क्रीडा क्षेत्रातील खेळाडू, प्रशिक्षक व संघटकच्या अनुभवावरून फारूक शेख अब्दुला यांनी हे रूग्णालय सामाजिक संघटनेच्या माध्यमातून समर्पित भावनेतून सुरू केले असून अल्पावधित त्यांच्या रूग्णसेवेमुळे जळगावकरांना दिलासा मिळाला आहे. यासाठी त्यांनी वैद्यकिय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीची टिम तयार केली. टिमवर्क करून कोव्हीड रूग्णांची सेवा केली आहे. मनियार बिरादरी कोव्हिड सेंटरमध्ये डॉ. सुयोग चौधरी, डॉ. मंदार पंडित यांच्या नेतृत्त्वाखाली डॉ. रियाज बागवान, डॉ. मोहसिन शेख, डॉ. फैसल शेख यांच्यासह नर्सिंग स्टाफमध्ये रेखा गायकवाड, वृषाली महाजन, रजनी बाविस्कर, निकिता साळुंखे, मेघा तडवी, नितीन जाधव, रईस शेख यांना सोबत घेऊन रूग्णांचे प्राण वाचवित आहेत. नर्सिंग स्टाफसह दानिश शेख, अर्षद शेख, वकार शेख, सारंग सपकाळे, मुजाहिद खान, अबुजर शेख यांचेही सहकार्य मिळत असते.

शासनाने ठरवून दिलेल्या दरांपेक्षाही कमी दरात सूरू असलेले मनियार बिरादरी रूग्णालयामध्ये नॉन ओटु बेडला दोन हजार रूपये, आयसीयूला सहा हजार रूपये, बायपॅकला सात हजार पाचशे रूपये आकारले जातात.

जिल्हाबाहेरील रूग्णांचीही सेवा

मनियार बिरादरी कोव्हिड डेडिकेट रूग्णालयामध्ये जळगाव शहरासह जिल्हातील नशिराबाद, फैजपूर, पाचोरा, एरंडोल, रावेर येथील रूग्णांची सेवा केली जात असतानाच मुंबई, सुरत, अमरावती, धुळे, तोंडापूर, फत्तेपूर, सिल्लोड, पनवेल येथील रूग्णांनीसुद्धा येथे येऊन उपचार घेतले. कोविड रक्त तपासणी व सी. टी. ची सुद्धा सोय मार्च महिन्यापासून बिरादरीतर्फे एचआरसीटी फक्त १८०० रुपये तर संपूर्ण कोविड रक्त तपासणी फक्त १३०० रुपयांमध्ये तज्ञा कडून करून देत आहे.

शासकिय नियमांचे तंतोतंत पालन

कोव्हिड डेडिकेट सेंटरसाठी लागणारी शासकिय नियमांचे मनियार बिरादरी कोव्हिड डेडिकेट सेंटरमध्ये तंतोतंत पालन केले जात आहे. बायोमेट्रिक वेस्ट असो की फायर, इलेक्ट्रिक ऑडिट असो सर्वांचे पालन केले जात आहे. तसेच शासनाने घालून दिलेल्या कोरोना संबंधित नियमांचेही येथे पालन केले जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
Next Post

सुप्रीम कोर्टाकडून १२ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘कोविड-१९’ मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदानासाठी तक्रार निवारण समिती गठित

October 26, 2021

रणरणत्या उन्हातही करणदादा पाटील यांचा जोरदार प्रचार !

April 30, 2024

हिंगोणेजवळील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू !

February 7, 2025

राष्ट्रवादीतील दुफळी पुन्हा उघड ; अभिषेक पाटील यांनी पाठवले कार्यमुक्तीसाठी पत्र !

September 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group