TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मनूर बु ।। येथील विद्यालयाच्या मुलींनी दहावीच्या परीक्षेत मारली बाजी !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 2, 2023
in बोदवड, शिरपूर
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील मनूर बुद्रुक येथील श्री संत मुक्ताई संस्थान संचलित कै.अमाजित चंदू पाटील विद्यालयात दहावीच्या परीक्षेत पहीले तीनही क्रमांक पटकावून मुलींनी बाजी मारली आहे.

कु.रूषाली विजय सोनोनी ही प्रथम आली असून तिने ९१.६०% (४५८/५००) गुण मिळवले आहेत. द्वितीय कु. प्रियंका विकास खेलवाडे ९१%(४५५/५००), तर तृतीय कु. साक्षी आनंदा लोड ८७.४०(४३७/५००) यांनी असे गुण मिळवले आहेत. कै. अमजित चंदू पाटील हायस्कूल मनुर बु ता. बोदवड या विद्यालयाचा एस.एस.सी.परीक्षा मार्च २०२३ चा निकाल ९३.३३ टक्के लागला असुन एकुण ६० विद्यार्थ्यांपैकी ५६विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत .सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री.संत मुक्ताई संस्थान मुक्ताईनगर चे अध्यक्ष ॲड. रविंद्र प्रल्हादराव पाटील ,विद्यालयाचे चेअरमन पंजाबराव प्रल्हादराव पाटील,विद्यालयाचे मुख्याध्यापक उद्धव मनोहर वराडे तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.

READ ALSO

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

इयत्ता १० वी परीक्षेत आदित्य चौधरी यांचे यश

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026
जळगाव

इयत्ता १० वी परीक्षेत आदित्य चौधरी यांचे यश

May 11, 2026
बोदवड

बोदवड येथे एकनाथ खडसे यांचा भाजपाकडून जाहीर निषेध !

April 7, 2025
बोदवड

बोदवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला धक्का; तिन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, तर तीन नगरसेवक भाजपमध्ये!

March 14, 2025
गुन्हे

सी.एम.एस.टी. – अमरावती एक्सप्रेस आणि ट्रकची धडक, बोदवडमध्ये रेल्वे अपघात

March 14, 2025
बोदवड

अंधव्यक्तींना नेत्रदानामार्फत निसर्गाचा आनंद घेता येईल – डॉ. नितु पाटील

February 25, 2025
Next Post

अमळनेरच्या गं.स.विद्यालयाची दहावीच्या निकालात भरारी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ऑटोरिक्षासह दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ६ ऑटो रिक्षांसह १४ दुचाकी जप्त !

August 20, 2024

महापालिकेचे बँक खाते १३ कोटींच्या वसुलीसाठी गोठविण्याचे आदेश?

March 13, 2021

पिकनिकला गेलेत, ते परतलेच नाही, दोन जिवलग मित्रांचा बुडून मृत्यू !

August 8, 2023

मोठी बातमी : जळगाव जिल्ह्यात एमपीडीए कायद्याअंतर्गत प्रथमच महिलेविरुद्ध कारवाई !

September 2, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group