TheClearNews.Com
Friday, November 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा १३ जानेवारीपासून होणार; मनोज पाटील यांनी दिली माहिती

The Clear News Desk by The Clear News Desk
December 15, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मराठा स्पोर्टस् फाउंडेशन संचलित जिल्हा मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा २०२१ (MPL) यंदा चौथ्या वर्षी १३ ते २४ जानेवारी दरम्यान सागर पार्कवर होणार आहे. या स्पर्धेत ३६ संघाचे खेळाडू खेळतील. या स्पर्धेचे ब्रँड अँम्बेसेडर विशेष सरकारी वकील व पद्मश्री अँड. उज्वल निकम आहेत, अशी माहिती स्पर्धेचे मुख्य प्रायोजक व श्री स्वामी समर्थ फाउंडेशनचे चेअरमन मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मनोज पाटील हे माजी नगरसेवक दीपक सूर्यवंशी यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या स्पर्धेच्या माध्यमातून उत्क्रुष्ट खेळाडूंना पुढील मोठ्या स्पर्धेला संधी प्राप्त होते. समाजबांधव एकत्र येवून विचारांचे आदान-प्रदान होते. सामाजिक संघटन वाढीस मदत होऊन ते बळकट होते. मागील स्पर्धेतील संघाना गड, किल्ले, शिवरायांचे सेनापती, संतांचे नाव देण्यात आले होते. यातून इतिहासाची आवड निर्माण होऊन एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न झाला. तसेच मराठा समाजातील गरजू बांधवांना दात्यांकडून मदतीचा हातभार लावला जातो. या स्पर्धेत असंख्य समाजबांधवांचा उत्फूर्त सहभाग असतो, अशी माहिती, श्रीराम उद्योग समूहाचे चेअरमन श्रीराम पाटील, पाटील बायोटेकचे संचालक प्रमोद पाटील, सातपुडा अॉटो मोबाइलचे संचालक किरण बच्छाव यांंनी दिली. या स्पर्धेत सहभागाचे आवाहन हिरेश कदम, विजय मराठे, मु्दुल अहिरराव, शेखर देशमुख आदींनी केले. या वेळी भरत कर्डिले, विजय देसाई, वासुदेव पाटील, राहुल अकोलेकर आदी उपस्थित होते.

READ ALSO

“दिवाळी पाडवा” निमित्ताने सफाई कामगार/ गरजूंना दिवाळी फराळ व गरीब होतकरू “मुलींना सायकल वाटप”

मद्यासाठी मुलाने आईचा गळा चिरुन केली हत्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

“दिवाळी पाडवा” निमित्ताने सफाई कामगार/ गरजूंना दिवाळी फराळ व गरीब होतकरू “मुलींना सायकल वाटप”

November 13, 2026
गुन्हे

मद्यासाठी मुलाने आईचा गळा चिरुन केली हत्या

November 13, 2026
जळगाव

महावितरणच्या अभय योजनेस सकारात्मक सुरुवात पहिल्या दोन दिवसातच १२ ग्राहकांनी घेतला लाभ

November 13, 2026
अमळनेर

अमळनेरातील सुखांजनी हॉस्पिटल येथे अतिशय आव्हानात्मक आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी..!

November 12, 2026
अमळनेर

तासखेडा येथे स्मशानभूमीत वृक्षारोपणाने फुलली हिरवाई

November 11, 2026
जळगाव

भाऊबीजेला सोने स्वस्त; दरात १,३०० रुपयांची घसरण!

November 11, 2026
Next Post

वरणगांवकरांना २४ तास पाणी मिळाले पाहिजे ; भाजपच्या वतीने एक दिवसीय उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पारोळ्यात एकाची सव्वातीन लाखात फसवणूक ; सांगलीच्या दोघांविरुद्ध गुन्हा !

February 28, 2022

अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ; सीबीआय कोठडीची याचिका फेटाळली

April 16, 2022

शेतकऱ्यांना दिलासा देण्याची जबाबदारी सरकारची : शरद पवार

February 1, 2021

चोपडा बसस्थानकात महिलेच्या पर्समधील दोन लाखांचे दागिने लांबवले !

February 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group