TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दवाखाना सुरू करण्यासाठी 15 लाख माहेरून आणावे म्हणून विवाहितेचा छळ ; वरणगाव पोलिसात सासरच्यांविरुद्ध गुन्हा

The Clear News Desk by The Clear News Desk
May 8, 2022
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

वरणगाव (प्रतिनिधी) नवीन दवाखाना सुरु करण्यासाठी माहेरवरुन १५ लाख आणावे यासाठी सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस स्थानकात सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक असे की, बुशरा खानम हुजैफा शेख या २० वर्षीय विवाहितेचा हुजैफा शेख (पती), रईस शेख न्याज मोहम्मद (सासरे), तला शेख रईस (दिर), आवेश शेख रईस (दिर), सना अजहर शेख (नणंद), अजहर शेख रउफ (नंदोई) यांनी नवीन दावखाना सुरु करण्यासाठी तुझा माहेरवरुन १५ लाख रुपये घेवुन ये नाहीतर मी तुला सोडुन देईल अशी धमकी दिली. विवाहितेचा वेळोवेळी शारिरिक व मानसिक छळ करुन हुजैफा शेख (पती) यांने दि.०३ मे २०२२ रोजी नविन दवाखाना सुरु करण्यासाठी १५ लाख रुपये दिले नाहीत म्हणुन विवाहितेच्या माहेरी वरणगाव येथे येत विवाहितेच्या माहेरच्या लोकांसमोर बुशरा मै तुम्हे तलाक देता हु, असे तीन वेळेस बोलून बेकायदेशीर तलाक दिला. याप्रकरणी वरणगाव पोलीस स्थानकात विवाहात बुशरा खानम हुजैफा शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हुजैफा शेख (पती), रईस शेख न्याज मोहम्मद (सासरे), तला शेख रईस (दिर), आवेश शेख रईस (दिर), सना अजहर शेख (नणंद), अजहर शेख रउफ (नंदोई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनाका नावेद अली करीत आहेत.

READ ALSO

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
Next Post

पारोळ्यात जबरी चोरी ; रोकडसह मोबाईल लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

March 26, 2023

डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महिला मुक्ती मोर्चा संघटनेतर्फे अपंग बांधवाना ब्लैंकेट वाटप !

December 7, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथील जयस्तंभास अनुयायांनी घरातूनच अभिवादन करावे – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

December 23, 2020

Union Budget 2023 : काय स्वस्त अन् काय महाग? ; जाणून घ्या…संपूर्ण यादी !

February 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group