TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मीरा रोड परिसरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

The Clear News Desk by The Clear News Desk
February 8, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईजवळील मीरा रोड परिसरात एका मोकळ्या मैदानात गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रकला भीषण आग लागली होती. आग लागल्यानंतर आजूबाजूला दोन सिलेंडरने भरलेल्या गाडया होत्या त्या दोन्ही गाड्यांना आग लागली होती. या आगीत ट्रॅकचा जळून कोळसा झाला आहे.

रात्रीच्या गडद अंधारात मीरा रोड स्फोटाने हादरलं आहे. रात्री २ वाजल्यानंतर राम नगर येथील शांती गार्डन, सेक्टर नंबर ५ येथील एका मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या सिलेंडरच्या गाडीत सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. आजूबाजूला दोन सिलेंडरने भरलेल्या गाडया होत्या त्या दोन्ही गाड्यांना आग लागली होती. आणि त्यातील भरलेल्या सिलेंडरचे रात्री दोन वाजल्यापासून एकामागून एक स्फोट होतं होते. जवळपास १२ स्फोट झालं असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. रात्री झोपी गेलेले रहिवाशी या स्फोटाने पूर्णपणे हादरून गेले आहेत. स्फोट एवढा तीव्र होता की, स्फोटामुळे आजूबाजू घरांच्या काचा फुटल्या आहेत. सिलेंडरचा पत्रा तसेच गाडीचा पत्रा हा बाजूच्या सोसायटीच्या आवारात पडला होता. सिलेंडरच्या उडलेल्या तुकड्याने एक नागरीक जखमी झाला आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. स्फोटानंतर लगेच मीरा भाईंदर अग्निशमन दलाच्या सात अग्निशमन गाड्या, दोन टॅंकर, एक टिटीएल गाडी, तसेच ५४ जवान घटनास्थळी दाखल झाले. आणि तीनच्या दरम्यान त्यांनी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली. अर्धा किमीवरुन अग्निशमन दलाच्या कर्मचारी शीडीवरुन पाण्याचा मारा करत होत्या. उशीरापर्यंत ट्रकमधील लिकेज सिलेंडर शोधण्याच काम सुरु आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ती जागा आरक्षित असल्याने पूर्णपणे मोकळी होती. तेथे नेहमी भरलेल्या सिलेंडरच्या गाड्या लागत होत्या तसेच आजूबाजूला इतर वाहनं देखील पार्किंग करत असतात. तसेच काही नागरीकांनी येथे अवैध सिलेंडरची रिफिलिंग होत असल्याचाही आरोप केला आहे. विशेष म्हणजे ही जागा वसई विरार- मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या अगदी मागे शंभर मीटर अंतरावर आहे. पोलीस आयुक्तलायाच्या मागे अवैध गोष्टी चालत असल्यानो नागरीकांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

एलपीजी सिलेंडर असलेल्या ट्रकला आग लागली की लावली गेली, या दृष्टीने पोलीस तपास करत आहे. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही व्हिडीओ तपासले जात आहे. एलपीजी सिलेंडर असलेल्या या ट्रकला जाणूनबुघून कुणी आग तर लावली नाही ना, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस सर्व बाजूने या घटनेचा तपास करत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

अलहाज गफ्फार मलिक यांना पीएचडी मिळाल्याबद्दल मनियार बिरादरीतर्फे सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘गलती से मिस्टेक’ – भरसभेत ज्योतिरादित्य शिंदेंकडून काँग्रेसला मत देण्याचे आवाहन

November 1, 2020

दिवाळीला बहिणीला माहेरी आणण्यासाठी निघालेल्या भावावर काळाचा घाला !

November 12, 2023

इस्रायलचा कोरोना भारतात पोहोचला ? ; Corona च्या चौथ्या लाटेचे संकेत !

March 18, 2022

नाशिक येथे विशेष ग्रंथालय आणि स्पर्धा परिक्षा दालनाचे उद्घाटन

November 2, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group