TheClearNews.Com
Saturday, March 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रेमात अडसर ठरणाऱ्या लेकासाठी मातृप्रेम आटले ; मुलाचाच केला खून

The Clear News Desk by The Clear News Desk
February 20, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद (वृत्तसंस्था) प्रेमात अडसर ठरणाऱ्या ९ वर्षांच्या मुलाचा आईनं प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावात घडली. सार्थक रमेश बागूल (९) असे मृत मुलाचे नाव आहे. तर संगीता रमेश बागूल (३५) व तिचा प्रियकर साहेबराव माणिकराव पवार (५२) अशी आरोपींची नाव आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील तलवाडा शिवारातील जंगलातल्या दरीत १७ फेब्रुवारीला पोलिसांना एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता. दरम्यान वैजापूर पोलीस ठाण्यात ११ फेब्रुवारी रोजी संगीता रमेश बागूल यांनी आपल्या मुलाची अपहरणाची नोंद केली होती. त्यामुळे पोलिसांनी सापडलेल्या मृतदेहासोबतचे कपडे आणि इतर गोष्टी दाखवताच संगीता यांनी आपलाच मुलगा असल्याचं सांगितले. पण ओळख पटली असली तरी खुनाचा आरोपी शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. पण पोलिसांनी तपास सुरू करताच त्यांना हा खून आईनेच केल्याचा संशय आला आणि त्यांनी आईला ताब्यात घेतलं असता, मुलाने आपल्याला प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. त्यामुळे आपल्या प्रेमात अडसर ठरू नयेत म्हणून, प्रियकर साहेबराव माणिकराव पवार याच्या मदतीने मुलाचा खून केल्याची कबुली दिली.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

अन् पोलिसांना संशय झाला….

पोलिसांना अगोदरच मुलाच्या आईवर संशय होता. मुलाचे प्रेत पाहूनसुद्धा तिला रडू आले नाही. तसेच अपहरणाचा गुन्हा दाखल करताना तिच्या चेहऱ्यावर कुठलीही दुःखाची भावना पोलिसांना जाणवली नाही. त्यामुळे संगीता बागूल हिला पोलिसांनी त्याब्यात घेऊन खाक्या दाखवताच तिने कबुली दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

March 11, 2026
Next Post

धरणगाव येथे शिवजयंतीनिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रतिमापूजन व व्याख्यान कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव तहसीलदारांची फिल्मी स्टाईल कारवाई: वाळूमाफियांचा पाठलाग करण्यासाठी नदीत उडी !

July 24, 2025

बोदवड येथे शिवजयंती उत्सव समितीतर्फे रक्तदान शिबिर

February 13, 2021

Horoscope : जाणून घ्या…साप्ताहिक राशीभविष्य २३ ते २९ जानेवारी २०२२ ; ‘कोणत्या’ राशींना होईल आर्थिक नफा !

January 23, 2022

कडक उन्हात काम….झाडाखाली बसले आणि पाणी पिताच जागेवरच शेतकऱ्याचा मृत्यू !

April 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group