TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथे शिवजयंतीनिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रतिमापूजन व व्याख्यान कार्यक्रम

The Clear News Desk by The Clear News Desk
February 20, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे सर्वपक्षीय शिवजयंती मोठ्या उत्साहाने व नियमाचे काटेकोर पालन करून साजरी करण्यात आली. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सायंकाळी ७.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर माल्यार्पण करण्यात आले.

मार्गदर्शन करताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराज यांनी बारा बलुतेदार सर्व जातीधर्माचे मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापन केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या राजा होणे कोणीच शक्य नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शिकवण दिली ती तरुणांनी आचरणात आणावे.ते कधीही जातीपातीचे राजकारण करत नव्हते. देसले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज जुने इतिहासकरांनी त्यांचा जो इतिहास समाजापुढे मांडला समाजापुढे तो इतिहास तसा नव्हता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत नवीन इतिहास लिहिला गेला पाहिजे. तरुणांनी व्यसनाकडे न जाता समाजासाठी काहीतरी करण्याचा उद्दिष्ट ठेवावा.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

या प्रसंगी पालकमंत्री मा.ना गुलाबरावजी पाटील, शिवव्याख्याते प्रदीप देसले सर, काँग्रेसचे नेते डी.जी.पाटील सो,शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ,प्रा.डी. आर.पाटील,उद्योगपती सुरेश नाना चौधरी,जीवन आप्पा बयस, चर्मकार समाजाचे नेते भानुदास आप्पा विसावे,सकल मराठा समाजाचे जिल्हा अध्यक्ष पी एम पाटील, जिल्हा अध्यक्ष संजय महाजन, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक वाघमारे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रतिलाल चौधरी,युवा अध्यक्ष चंदन पाटील, नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपनगराध्यक्ष विलास महाजन, न.पा.चे सर्व सहकार्य नगरसेवक, अँड.वसंतराव भोलाणे, भा.ज.पा तालुका अध्यक्ष जिजाबराव पाटील, नगराध्यक्षा उषाताई वाघ, नगरसेविका कीर्ती मराठे, अंजली वीसावे, युती सेना तालुका अध्यक्ष नेहा पाटील, भारती चौधरी, सकल मराठा समाजाचे नेते गुलाब मराठे, गोपाल पाटील, धरणगावातील सर्व पत्रकार, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी प्रा बी एन चौधरी यांची साहित्य संमेलन जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. द क्लियर न्यूज पुरवणीचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. प्रास्ताविक नगराध्यक्ष पी.एम.पाटील यांनी केले. सूत्रसंचालक प्रा किरण पाटील यांनी केले आभार प्रदर्शन मंगेश पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोपाल पाटील, गुलाब मराठे, संदीप पाटील, वाल्मिक पाटील, राहुल मराठे, भागवत मराठे, गौरव चव्हाण, निलेश महाजन, किशोर पहेलवान, योगेश महाजन, धनंजय कापडणे, ललित मराठे, कांतीलाल माळी, सुधर्मा पाटील, रेवानंद पाटील,योगेश पी पाटील, गौरव चव्हाण, समाधान पाटील, यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
Next Post

पिंप्री खु - आदर्श प्राथमिक व माध्यमिक शाळेत छत्रपती शिवराय जयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पत्रकाराला जिवेठार मारण्याची धमकी देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करा : पत्रकार सुमित निकम यांची पोलिस अधिक्षकांकडे मागणी

January 6, 2021

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

July 21, 2026

चाळीसगावच्या तिघ गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी केले हद्दपार ! 

April 19, 2024

संशयावरुन एकाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल

October 30, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group