TheClearNews.Com
Friday, September 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावातून एमडी ड्रग्जचा चार जिल्ह्यात केला जाणार होता पुरवठा

पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय स्तरावरील किंगपीनचा घेतला जातोय शोध

vijay waghmare by vijay waghmare
September 4, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – गेल्या आठवड्यात मीरा-भाईंदर पोलिसांनी जळगावातून पाच किलो एमडी ड्रग्ज जप्त केले होते. या कारवाईचे धागेदोरे हे आंतराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचले असून त्यानुसार पोलिसांकडून ड्रग्ज माफिया असलेल्या किंगपीनचा कसून शोध घेतला जात आहे. तसेच जळगावात पकडलेले ड्रग्जची जळगावसह इतर तीन जिल्ह्यांमध्ये न अर्धा आणि एक किलोच्या पॅकींग करुन त्याचा पुरवठा केला जाणार व होता, मात्र त्यापुर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे.

मीरा-भाईंदर, वसई विरार न गुन्हे शाख प्रकटीकरण शाखा कक्ष-४ च्या पथकाचे पोलिस निरीक्षक प्रमोद बडाख, उमेश भागवत यांनी एलसीबीचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मदतीने जळगावातील उस्मानिया पार्क परिसरातून ४ किलो ९११ ग्रॅम एमडीचा साठा जप्त केला होता. जळगावात हा साठा सापडण्यापूर्वी आणि त्यानंतर नंतर पथकाने ठिकठिकाणी छापे टाकून कारवाई केली. या कारवाईमध्ये जळगावातील रहीम ताहेर पिंजारी (वय २८, रा. मेहरुण), सय्यद मुशाइद अली मुमताज अली (वय ३९, रा. उस्मानिया पार्क) या दोघांसह नालासोपारा, मुंबई, कल्याण, नेरळ, जळगाव, गुजरात, उत्तरप्रदेश येथून एकूण २१ जणांचा समावेश आहे.

READ ALSO

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

ड्रग्जतस्करांचा शोध सुरु

जिल्ह्यात पहिल्यांदाच पाच किलो ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पोलीस दलासह सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहे. जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करीसाठी येत असल्यामुळे पोलिसांकडून ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्यांचा कसून शोध घेतला जात आहे.

ड्रग्जचे धुळे, मालेगाव, बुलढाणा कनेक्शन

पोलिसांनी जळगावात जप्त केलेला ४ किलो ९११ ग्रॅम एमडीच्या साठ्यातून एक किलो, अर्धा किलो असा वेगवेगळ्या वजनाचे पॅकींग करुन त्याची जळगावसह बुलढाणा, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये त्याची तस्करी केली जाणार होती. मात्र त्यापुर्वीच तो साठा पोलिसांनी जप्त केल्यामुळे जिल्ह्यातील ड्रग्जचे नेटवर्क उद्धवस्थ झाले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMD drugs were to be supplied from Jalgaon to four districts.

Related Posts

गुन्हे

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

September 3, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 सप्टेंबर 2026 !

September 3, 2026
जळगाव

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 2, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
जळगाव

भाजपा उत्तर महाराष्ट्र ‘विभागीय कार्यालय प्रमुख’ पदी शिवम शिंपी यांची निवड; निष्ठावान, अभ्यासू आणि मनमिळाऊ कार्यकर्त्याचा सन्मान

September 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात ‘या’ ठिकाणी आहे, श्री गणेश विसर्जनास बंदी !

September 17, 2021
The Governor of Nagaland, Shri R.N. Ravi calling on the Prime Minister, Shri Narendra Modi, in New Delhi on August 08, 2019.

पंतप्रधान मोदींनी सरदार पटेल यांना वाहिली आदरांजली

October 31, 2020

लोकाभिमुख प्रशासनासाठी ई-हक्क प्रणाली लाभदायक- प्रांताधिकारी खेडकर !

August 2, 2023

देशातील पोटनिवडणुकीत भाजपला जबर धक्का !

April 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group