TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुलांमधील व्यसनाधीनता थांबविण्यासाठी उपाय, नितीन विसपुते यांना बालकल्याण मंत्री ठाकूर यांची माहिती

The Clear News Desk by The Clear News Desk
November 28, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) लहान मुलांमधील वाढती व्यसनाधीनता कशी वाढत जात आहे व त्याचे स्वरूप याविषयी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नितीन विसपुते यांनी माहिती दिली. त्यावर, अल्पवयीन मुलांमधील व्यसनाधीनता थांबविण्यासाठी उपाययोजना केली जाईल अशी माहिती ठाकूर यांनी दिली.

याविषयी एक निवेदन देखील मंत्री ठाकूर यांना देण्यात आले. नितीन विसपुते यांनी सांगितले की, अल्पवयीन मुले फेविकॉल, व्हाईटनर, झेंडू बाम आदी घटक वस्तूंचा नशा करण्याचे प्रमाण मोठे आहे. जळगावात या गंभीर विषयी चेतना व्यसनमुक्ती केंद्र काम करीत असून लहान मुले भविष्यात मोठ्या नशेकडे वळतात अशीही भीती निर्माण झाली आहे. व्यसन कुठलेही असो ते वाईटच, त्यामुळे कोवळी मुले नशेच्या जाळ्यात येऊ नये म्हणून प्रभावी उपाययोजना आखाव्यात, जळगावातून चेतना व्यसनमुक्ती शासनाला मदत करायला तयार आहे, असे सांगितले.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी, याबाबतची भीषणता ऐकल्यावर चिंता व्यक्त केली. अल्पवयीन मुलांमधील व्यसनाधीनता थांबविण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न केले जातील अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी वैजयंती तळेले, अँड. प्रदीप पाटील, डॉ. शैलजा चव्हाण, प्रतिक सोनार, प्रा. संजय पाटील, साजिद खान, दीपक पाटील आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
Next Post

साकळी येथे महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ग. स. निवडणूक : जाणून घ्या… कुणाला मिळाली किती मते !

May 1, 2022

नेहरू युवा केंद्रात महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री जयंती साजरी

October 2, 2020

फेसबुकवरुन झाली मैत्री ! प्रियकराने लग्नाच्या बहाण्याने बोलावले अन् हॉटेलमध्ये तरुणीवर केला गँगरेप

May 27, 2022

जळगावच्या डॉक्टराला ११ लाखांचा गंडा ; कोलकाता येथून तीन सायबर ठगांना अटक !

May 2, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group