TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावच्या डॉक्टराला ११ लाखांचा गंडा ; कोलकाता येथून तीन सायबर ठगांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 2, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) टुर ॲण्ड ट्रॅव्हल्सच्या नावाखाली जळगावातील डॉ. उल्हास बेंडाळे यांना ११ लाखांचा गंडा घालणाऱ्या टोळीतील तिघांना जळगाव सायबर पोलिसांनी कोलकाता येथून अटक केली आहे. रिकार्डो क्रिस्टफर गोम्स (३६), प्रियांशू सैवाल बिसवास (२३), अनिकेत अभिजित बिसवास (२४, सर्व रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

या संदर्भात अधिक असे की, डॉ. उल्हास बेंडाळे यांनी फेसबुकवर ‘थींकट्रीप ट्रॅव्हल्स’ या नावाची जाहिरात पाहिली. त्यांना आपल्या सहका-यांसोबत सेव्हर सिस्टर पाहण्यासाठी जायचे होते. त्यामुळे त्यांनी जाहिरातीत दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधला. समोरील व्यक्तीने ॲडव्हान्स ३ लाख १५ हजार रूपये तसेच टूर बुक झाली म्हणून ७ लाख २० हजार रूपये आणि आरटीपीसीआर व क्वारंटाईन झाले तर हॉटेल बुक करण्यासाठी ६८ हजार ८०० रूपये असे सांगितले. यानंतर बेंडाळे यांनी ११ लाख ३ हजार ८०० रूपयांची रक्कम भरली. परंतू काही दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर १३ मार्च २०२३ रोजी त्यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

READ ALSO

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

गुन्हा दाखल झाल्याबरोबर सायबर पोलिसांनी बेंडाळे यांना आलेले फोन, व्हॉटस्ॲप मेसेज तसेच ज्या बँक खात्यात पैसे भरले होते, त्यांची संपूर्ण माहिती घेतली. पोलीस चौकशी ठग कोलकाता येथे असल्याचे कळाले. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, पोहेकॉ. राजेश चौधरी, दिलीप चिंचोले, गौरव पाटील यांचे पथक ठगांच्या शोधार्थ कोलकाताकडे रवाना झाले. त्यानंतर रविवारी रिकार्डो क्रिस्टफर गोम्स, प्रियांशू सैवाल बिसवास, अनिकेत अभिजित बिसवास या तिघांना अटक करत त्यांच्याजवळून मोबाईल, संगणक हार्डडिस्क, लॅपटॉप, एटीएम कार्ड, चेकबुक तसेच एक शिक्का आदी जप्त केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
Next Post

जळगावमधील आयपीएल फॅन पार्कमध्‍ये हजारो प्रेक्षकांची उत्‍स्‍फूर्त गर्दी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: गावठी कट्टा आणि जिवंत काडतूसांसह दोन आरोपींना अटक

November 17, 2024

जखमी गोविंदांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार

August 19, 2022

पोलीस भरतीसाठी जिल्ह्यात पहिल्यांदाच इलेक्ट्रीक चीपचा वापर ; अचूक नोंदणी होणार !

June 16, 2024

जिल्ह्यात आज आढळले १२०२ कोरोनाबाधित, ११९५ झाले बरे !

April 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group