TheClearNews.Com
Tuesday, June 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावमधील आयपीएल फॅन पार्कमध्‍ये हजारो प्रेक्षकांची उत्‍स्‍फूर्त गर्दी !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 2, 2023
in क्रीडा
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील एकलव्‍य ग्राऊंडवरील टाटा आयपीएल फॅन पार्क ३० एप्रिल रोजी क्रिकेटप्रेमींनी खचाखच भरले होते. जेथे त्‍यांनी राजस्‍थान रॉयल्‍सविरूद्ध खेळलेल्‍या मुंबई इंडियन्‍सला सर्वांनी पाठिंबा दिला.

लीगबाबतचा उत्‍साह शिगेला पोहोचला असताना जळगावमधील क्रिकेटप्रेमींना उत्‍साहवर्धक टाटा आयपीएल फॅन पार्कमध्‍ये जिओसिनेमाने आमंत्रित केले होते. हजारो क्रिकेटप्रेमी वीकेण्‍डला त्‍यांच्‍या आवडत्‍या संघांना पाठिंबा देण्‍यासाठी उपस्थित होते. रविवारी खेळवण्‍यात आलेल्‍या डबल-हेडरपैकी पहिल्‍या सामन्‍यामध्‍ये पंजाब किंग्‍जने चेन्‍नई सुपर किंग्‍जचा चार गडी राखत पराभव केला. तर पुढील सामन्‍यामध्‍ये मुंबई इंडियन्‍सने राजस्‍थान रॉयल्‍सचा सहा गडी राखत पराभव केला.
आपल्या डिजिटल केंद्रित ऑफरींग्जचा विस्तार करत जिओसिनेमा पहिल्यांदाच देशभरात आऊट ऑफ होम स्पोर्ट्स व्ह्यूईंग ओम्नी उपस्थिती निर्माण करत आहे, जेथे १६ एप्रिलपासून पहिल्या तीन विकेंड्स मध्ये १५ शहरे व नगरांपर्यंत पोहोच वाढवण्यात आली आहे. जिओसिनेमावरील विक्रमी टाटा आयपीएल दर्शकात्वामधून लाईव्ह स्पोर्ट्स पाहताना ग्राहक डिजिटलला देत असलेले प्राधान्य दिसून येते आणि आता ते समुदाय व्ह्यूईंग आणत जागतिक बेंचमार्क स्थापित करत आहेत.

READ ALSO

आयपीएल जेतेपदासाठी आज महासंग्राम

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन

मुंबई इंडियन्‍स वि. राजस्‍थान रॉयल्‍स हा टाटा आयपीएलचा १०००वा सामना होता आणि या सामन्‍याने आयपीएलचा स्‍तर अधिक उंचावला. मुंबईकर यशस्‍वी जैस्‍वालने रॉयल्‍स संघासाठी ६२ चेंडूंमध्‍ये १२४ धावांची खेळी केली, ज्‍यामुळे राजस्‍थान रॉयल्‍सला २०० पेक्षा अधिक धावा करता आल्‍या. यानंतर टीम डेव्हिडने १४ चेंडूंमध्‍ये ४५ धावांची विस्‍फोटक खेळी करत मुंबई इंडियन्‍सला विजय मिळवून दिला. या सामन्‍यापूर्वी खेळवण्‍यात आलेल्‍या सामन्‍यामध्‍ये पंजाब किंग्‍ज व चेन्‍नई सुपर किंग्‍ज या संघांनी देखील क्रिकेटप्रेमींना उत्तम खेळाचे प्रदर्शन दाखवले, जेथे या सामन्‍यामध्‍ये एकूण ४०१ धावा करण्‍यात आल्‍या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

आयपीएल जेतेपदासाठी आज महासंग्राम

May 31, 2026
क्रीडा

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन

May 11, 2026
क्रीडा

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

May 11, 2026
क्रीडा

७ व १९ वर्षाखालील जिल्हा निवड बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन

May 8, 2026
क्रीडा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”

April 26, 2026
क्रीडा

२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक…

April 24, 2026
Next Post

जळगाव महावितरण परिमंडल कार्यालयात गुणवंत कामगारांचा गौरव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वारसाची रक्कम परस्पर काढुन फसवणूक ; पाचोरा पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

April 24, 2022

जळगाव जिल्ह्यातील चार अट्टल गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई !

December 30, 2023

डोंबिवलीतील कोव्हिड सेंटरमध्ये चक्क दारू आणि गांज्याची पार्टी ; व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाला मारहाण

March 29, 2021

आसोद्यात घरफोडी ; साडेसात हजाराच्या रोकडसह दागिने लंपास !

December 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group