TheClearNews.Com
Wednesday, February 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

vijay waghmare by vijay waghmare
February 4, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील काशिनाथ चौक परिसरात झालेल्या मोटारसायकल चोरीचा गुन्हा एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणत चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत केली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील धानोरा खुर्द येथील रहिवासी फिर्यादी शालिक पाटील हे त्यांच्या मालकीची हिरो होंडा सुपर स्प्लेंडर (क्रमांक MH19 AK 0207) ही दुचाकी घेऊन जळगाव शहरातील काशिनाथ चौक परिसरात कामानिमित्त आले होते. त्यांनी दुचाकी पार्क करून सामान खरेदीसाठी गेले असता परत आल्यानंतर दुचाकी दिसून न आल्याने अज्ञात इसमाने चोरी केल्याचे निदर्शनास आले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 66/2026, भा.न्या.सं. 2023 चे कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

READ ALSO

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळवून यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर जाधव व राजेंद्र पाटील यांच्या मदतीने संशयित आरोपींचा शोध घेतला. यामध्ये आरोपी आतिष जितेंद्र पोथीवाल (रा. कांचन नगर, जळगाव) यास 1 फेब्रुवारी 2026 रोजी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. तसेच हा गुन्हा त्याने त्याचा साथीदार गणेश लक्ष्मण कोळी (रा. साकेगाव, ता. भुसावळ) याच्या मदतीने केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत केली. दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके, पोह प्रमोद लाडवंजारी, पोहेकॉ गिरीश पाटील, पोना प्रदीप चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे, राहुल घेटे व योगेश घुगे यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप चौधरी व पोलीस कॉन्स्टेबल योगेश घुगे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
जळगाव

जीपीएस (GPS) मित्र परिवारातर्फे पाळधीत ५ फेब्रुवारीला भव्य ‘उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळावा

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
धरणगाव

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026
Next Post

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वाढदिवस साजरा करून घरी परतताना भीषण अपघात ; एकाच कुटुंबातील ६ ठार !

May 30, 2024

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार १५ जुलै २०२३ !

July 15, 2023

भुसावळ येथील हल्लेखोरांच्या काही तासात पोलिसांनी आवळल्या मुसक्या

September 14, 2020

रावेर तालुक्यात प्रचार फेरीत श्रीराम पाटील यांचे ठिकठिकाणी स्वागत व औक्षण

May 8, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!

Join WhatsApp Group