TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन !

शिवसेना प्रमुखांचे विचार म्हणजे संस्काराची व विकासाची शिदोरी : मंत्री गुलाबराव पाटील !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 17, 2023
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथील निवासस्थानी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन करून आदरांजली अर्पण केली. या हिंदुस्थानात दोन हिंदुहृदयसम्राट झाले. त्यातील एक सावरकर होते आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे होते, त्यामुळे या दोन्ही हिंदुहृदयसम्राटांना भारत रत्न पुरस्कार मिळावा ही मनापासून इच्छा आहे. शिवसेनाप्रमुखांच्या जाज्वल्य विचारांना प्रमाण मानून आपण एक नेता, एक विचार आणि एक झेंडा हाती घेऊन आजवर वाटचाल केली असून भविष्यातही हा समाजकारणाचा वसा जोपासणार असून शिवसेना प्रमुखांचे विचार म्हणजे संस्काराची व विकासाची शिदोरी असल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले.

आज शिवसेनाप्रमुख हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा महानिर्वाण दिन. दरवर्षी १७ नोव्हेंबर रोजी राज्यभरातून लक्षावधी शिवसैनिक शिवतीर्थावर वंदन करण्यासाठी दाखल होत असतात. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथील निवासस्थानी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन करून आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदू व मराठी जनतेच्या हितासाठी आपले आयुष्य अर्पण केले. त्यांनी प्रखर हिंदुत्वाचा विचार मांडला आहे. आमच्यासाठी बाळासाहेबांचा विचार प्रेरणादायी असून, पुढेही आमची वाटचाल अशीच सुरु राहील. तसेच हाच विचार प्रगतीचा विचार असून, यात समाजातील सर्व घटकांना विकासाची संधी मिळत आहे. शिवसेना प्रमुखांच्या जाज्वल्य विचारांना प्रमाण मानून आपण एक नेता एक विचार आणि एक झेंडा हाती घेवून आजवर वाटचाल केली असून भविष्यातही हा समाजकाराणाचा वसा जोपासणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळा साहेबांचे विचार हे चिरंतन चालणारे विचार आहेत. पक्ष, संघटना, माणसे येत जात असतात. पण विचार कायम राहतात. विचार कधी मरत नाहीत. जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत, तोपर्यंत बाळासाहेब ठाकरेंचे विचार आबाधीत राहणार आहेत. या हिंदुस्थानात दोन हिंदुहृदयसम्राट झाले. त्यातील एक सावरकर होते आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे होते, त्यामुळे या दोन्ही हिंदुहृदयसम्राटांना भारत रत्न पुरस्कार मिळावा ही मनापासून इच्छा आहे.

READ ALSO

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

यांची होती उपस्थिती

वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करताना राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या समवेत माजी पं.स. सभापती बापू दशरथ पाटील, मागासवर्गीय सेना जिल्हाप्रमुख मुकुंद नन्नवरे, माजी जि.प. सदस्य पवन सोनवणे, शेतकी संघ संचालक संजय माळी, जांभोरे उपसरपंच शुभम चव्हाण, युवा सेना विधानसभा क्षेत्रप्रमुख आबा माळी, अल्पसंख्याक आघाडी उपतालुका प्रमुख दानिश पठाण, विभागप्रमुख किशोर पाटील, सार्वे ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र साळुंखे, सोशल मीडिया प्रमुख तुषार पाटील, शेख कालू, साकरे सरपंच शरद पाटील व युवासेनेचे आबा माळी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
Next Post

साक्षगंध सोहळा आटोपून परतणाऱ्या दोघांचा भीषण अपघातात मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्या नावाने फेक वेबसाईट बनवून उकळले पैसे

June 22, 2021

बोदवड नगरपंचायतीने दलित वस्तीचा निधी दुसऱ्या प्रभागात वळवल्याची नगरसेविकेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार !

May 9, 2023

दारुची दुकानंही बंद होणार? ; राजेश टोपेंनी दिला इशारा, म्हणाले..

January 9, 2022

१५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस नाईकाला एसीबीने केली अटक !

October 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group