TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुयारी गटारींसाठी कोट्यावधींचा निधी आणण्याचे श्रेय आमदारांचे ; बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील !

आमदार लताताई सोनवणे यांनी पाठपुरावा करून कोट्यावधींचा निधी मंजूर घेतला !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 5, 2023
in चोपडा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत ९२.२८ कोटी (राज्यस्तर) व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ४१.९७ कोटी रुपयांची भुयारी गटार करण्याच्या कामांच्या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून मार्गी लावून दिले आहे. आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्याच पाठपुराव्यामुळे शक्य झाला असल्याचे सांगत यासंबंधी सर्व कागदपत्रे व स्क्रीन शॉटचे डॉक्युमेंट देऊन विरोधकांचा दावा बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांनी आयोजित पत्रपरिषदेत खोडून काढला.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत ९२.२८ कोटी (राज्यस्तर) व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ४१.९७ कोटी रुपयांची भुयारी गटार करणे कामांच्या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून मार्गी लावून दिले आहे. चोपडा शहराला एवढा मोठा निधी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्याच पाठपुराव्यामुळे शक्य झाला आहे. चोपड्याच्या गत इतिहासात सत्ताधारी पक्षात लाल दिव्यांची गाडी मिळालेल्या महोदयांची खुर्ची झिजून गेली पण एवढा निधी कधी आणला नाही? हे उघडा सत्य आहे. आज मात्र, त्यांचे समर्थकांनी आमदारांनी मिळवून आणलेले कामे आम्ही मिळवून आणल्याचा खोटा बनाव बॅनर्सद्वारे करणे याला काय म्हणावे?, असा प्रश्न करीत हा केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा केविलवाणा प्रयत्न असून आमदारांच्या पाठपुराव्याचे प्रत्यक्ष कागदपत्रे व स्क्रीन शॉटचे डॉक्युमेंट देऊन विरोधकांचा दावा बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांनी आयोजित केलेल्या पत्रपरिषदेत खोडून काढला.

READ ALSO

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

तालुक्यातील आदिवासी पाड्या वस्त्यांपासून गल्ली बोळात आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे व विकास पुरुष माजी आमदार चंद्रकांत अण्णासाहेब सोनवणे यांच्या अथक परिश्रमाने झंझावाती विकास कामे सुरू असल्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यामुळे आयत्या पीठावर रेघोट्या ओढण्याची नामी शक्कल लढवून शहरातील कामे आम्ही मंजूर करून आणण्याचा बॅनर्सबाजी करणे राजकारणाची पायरी खालविल्याचा टोला लगावत जनता काही दुधखुळी राहील नसून भूलथापांना बळी पडण्या इतपत अनाडी राहिली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

चोपडा नगरपालिका हद्दीत सर्वत्र भुयारी गटारी व्हाव्यात, हे शहरवासीयांचे स्वप्न आता पूर्णत्वाकडे असून यासाठी गेल्या वर्षभरापासून वेळोवेळी आमदार लताताई सोनवणे यांनीच मंत्रालयात पत्रव्यवहार करून जवळपास कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर घेतला आहे. परंतू याचे श्रेय नगरपालिकेतील काही माजी पदाधिकारी घेण्याचा प्रयत्न करीत असल्यास ते जनतेच्या नजरेतून उतरून नामुष्की ओढवून घेतील असा देत आता शहरातील कामांचा धुमधडाका लवकरच शहरवासीयांना मिळेल, अशी माहितीही नरेंद्र पाटील यांनी दिली. यावेळी संचालक रावसाहेब पाटील,अॅड.शिवराज पाटील, राजेंद्र पाटील,अशोक जाधव,कैलास बावीस्कर,संजीव शिरसाठ,प्रताप पाटील,मंगल इंगळे,दीपक चौधरी, कुणाल पाटील, गणेश पाटील आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
Next Post

आईच्या डोळ्यासमोर तिघां मुलांचा बुडून मृत्यू ; कुटूंबियांचा काळीज चिरणारा आक्रोश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

२०२४ नंतर उलटी गंगा वाहू लागेल ; संजय राऊतांची भाजप सरकारवर टीका

December 22, 2021

नागपूर येथे ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त इलियास मेमन यांचा गौरव

January 28, 2022

राज्यात आणखी ४-५ महिने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नाहीत : हसन मुश्रीफ

January 11, 2022

धरणगाव नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचे दालन सील बंद करा, अन्यथा आंदोलन ; भाजपचा इशारा !

January 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group