TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार मंगेश चव्हाण यांची जळगाव महानगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आमदार मंगेश चव्हाण यांच्या संघटन कौशल्यावर विश्वास

vijay waghmare by vijay waghmare
December 18, 2025
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आमदार मंगेश चव्हाण यांची जळगाव महानगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. या संदर्भात दिलेल्या नियुक्तीपत्रात आमदार मंगेश चव्हाण हे आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन अथक परिश्रम करतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

जळगाव महापालिका निवडणुकीत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच शिवसेना (शिंदे गट) यांच्या सर्व प्रमुख नेत्यांशी समन्वय साधून एकदिलाने निवडणूक लढविण्यात आमदार मंगेश चव्हाण यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महायुतीतील दोन्ही घटक पक्षांच्या नेत्यांशी आमदार मंगेश चव्हाण यांचे व्यक्तिगत व स्नेहपूर्ण संबंध असल्यामुळे सर्व पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढविण्याची जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडू शकतील, असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी या निमित्ताने व्यक्त केला आहे.

READ ALSO

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या विविध नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आमदार मंगेश चव्हाण यांनी मंत्री गिरीश महाजन व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीतील सर्व पक्ष व नेत्यांना एकत्र आणण्याचे यशस्वी प्रयत्न केले होते. त्या निवडणुकांमध्ये त्यांनी प्रभावी नियोजन व समन्वय साधल्यामुळेच आता त्यांच्यावर थेट जळगाव महापालिकेची जबाबदारी सोपविण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या नियुक्तीमुळे आमदार मंगेश चव्हाण यांचे प्रदेश पातळीवरील राजकीय वजन वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जळगाव महापालिकेत महायुतीतील सर्व घटक पक्षांना एकत्र आणण्याची किमया ते पुन्हा एकदा साधणार का, तसेच भाजपाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यात ते कितपत यशस्वी ठरणार, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
Next Post

अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शुक्रवारपासून ‘एड्युफेअर-२०२५’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : लोकसभेसोबतच राज्यातील विधानसभा निवडणुका होणार ; रावसाहेब दानवेंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ !

December 27, 2022

सोन्याच्या दारात मोठी वाढ ; जाणून घ्या…आजचा बाजारभाव ! 

July 1, 2022

डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतच्या हद्दीतील अतिक्रमण काढण्याची मागणी !

May 29, 2024

चाळीसगाव येथील माजी सैनिकांच्या घरी चोरी ; तीन लाखांचा ऐवज लंपास

February 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group