TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमेरिकेत ‘एफडीए’च्या अंतर्गत मॉडर्नाच्या लशीला मंजुरी

The Clear News Desk by The Clear News Desk
December 18, 2020
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेत फायजर लस देण्यास सुरुवात करण्यात आल्यानंतर आता आणखी एका लशीला मंजुरी मिळाली आहे. अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासनाच्या अंतर्गत येणाऱ्या लस व संबंधित जैविक उत्पादन सल्लागार समितीने मॉडर्नाने विकसित केलेल्या लशीला मंजुरी दिली आहे.

कोरोनाविरोधात लढण्यास लस सुरक्षित आणि सक्षम असल्याचा दावा करण्यात आला आहे. मॉडर्नाने जवळपास ३० हजार स्वयंसेवकांवर लस चाचणी केली होती. चाचणीत ९४.१ टक्के लस प्रभावी असल्याचे दिसून आले. लस दिल्यानंतर मात्र काहीजणांना त्रास झाल्याचे दिसून आले. यामध्ये सौम्य स्वरुपाचा ताप येणे, डोकेदुखी आणि थकवा जाणवणे आदी लक्षणे आढळून आली. या साइड इफेक्टमुळे चिंता करण्याची आवश्यकता नसल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले. ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या ‘एफडीए’च्या अंतर्गत येणाऱ्या लस व संबंधित जैविक उत्पादन सल्लागार समितीने बैठकीत २०-० अशा मताने लशीला मंजुरी दिली. वय १८ वर्षे व त्याहून अधिक वय असलेल्या नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यास ही लस सक्षम असल्याचे समितीने म्हटले. जवळपास एक आठवड्याआधीच या समितीने फायजर आणि बायोएनटेक या कंपनीने विकसित केलेल्या लशीला मंजुरी दिली होती. अमेरिकेत या लशीसह लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आता या समितीने मॉडर्नाच्या लशीची शिफारस केली आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) सल्लागार समितीने मॉडर्नाची लस आणीबाणीच्या स्थितीत वापरण्याची शिफारस केली आहे. आता अन्न आणि औषध प्रशासनाकडून समितीच्या शिफारसी स्वीकारल्या जातील. त्यानंतर लस वापरास सुरुवात होईल. ही लस आणीबाणीच्या परिस्थितीत वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे. फायजरप्रमाणेच ही लस आरोग्य कर्मचारी व इतरांना देण्यात येईल.

READ ALSO

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
राजकीय

हरयाणाचा निकाल अनपेक्षित, आम्ही विश्लेषण करतोय : राहुल गांधी !

October 10, 2024
राष्ट्रीय

मोदींचा भांडवलशाही चक्रव्यूह तोडेल हरयाणाची जनता : राहुल गांधी !

October 5, 2024
गुन्हे

निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून खंडणी उकळल्याचा आरोप ; निर्मला सीतारामन यांच्यावर गुन्हा दाखल !

September 29, 2024
गुन्हे

कर्नाटक हायकोर्टातील न्यायमूर्तीच्या वादग्रस्त वक्तव्यांची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल !

September 21, 2024
Next Post

तिहेरी तलाकचा कायदा अटकपूर्व जामीन एखाद्या व्यक्तीच्या हक्कांच्या आड येत नाही - सुप्रीम कोर्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोविड सेंटरमध्ये तरुणीवर सलग ३ दिवस बलात्कार ; पीडिता गर्भवती, पती घटस्फोट देण्याच्या तयारीत

September 14, 2020

पिंपळे बुद्रुक शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा

April 19, 2022

हेलिकॉप्टर दुर्घटनेतील जखमी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचं निधन

December 15, 2021

ईडीकडे तक्रार आल्याची थाप ; भुसावळच्या अभियंत्याला १५ लाखांत गंडवले !

June 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group