जळगाव (प्रतिनिधी) माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य वतीने जळगाव उत्तर महाराष्ट्र संघटकपदी मोहन शुक्ला यांची निवड करण्यात आली आहे.
जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा.आरिफ पटेल, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष अमोल कोल्हे, जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष अर्जुन रामा आसने, जळगाव माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ जळगाव जिल्हा परीवारतर्फे मोहन शुक्ला यांचे अभिनंदन करण्यात आले.