TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

३३ वर्षीय महिलेचा विनयभंग ; पहूर पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 11, 2022
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

पहूर ता. जामनेर (प्रतिनिधी) शौचास रस्त्याने जात असतांना एकाने रस्ता अडवून ३३ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

READ ALSO

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

पिडीतेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १० जुलै रोजी पिडीता ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक शौचालयामध्ये शौचास रस्त्याने जात असतांना गावातील सचिन सुदाम लोखंडे हा मोटरसायकचा हॉर्न वाजवून रस्ता अडवला. तसेच हात पकडुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यानंतर पिडीतेला धमकी कोणाला काही सांगितले तर तुला उचलुन घेवुन जाईल व जिवे ठार मारेल अशी धमकी दिली. त्यानंतर पिडीतेने सचिन लोखंडी याचा भाऊ जितेंद्र सुदाम लोखंडे, संजय सुदाम लोखंडे, आई सुसाबाई सुदाम लोखंडे अशांना झालेल्या प्रकार सांगितला आणि सचिन यास समजविण्यास सांगितले. परंतू त्यांनी उलट पिडीतेला चापटा, बुक्कयांनी मारहाण करत अश्लील शिवीगाळ केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनाकॉ किरण शिंपी हे करीत आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

शिवसेना खासदारांची 'मातोश्री'वर बैठक, १८ खासदारांपैकी ६ अनुपस्थित ; जाणून घ्या...कोण हजर, कुणाची दांडी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ना. गिरीश महाजन : लोकांप्रती कळवळा असणारा संवेदनशील लोकप्रतिनिधी !

July 25, 2023

शिशुगृहातील कंत्राटी पदांसाठी जळगाव येथे बुधवारी मुलाखती

December 28, 2021

तलाठी, तहसीलदारांच्या वाहन चालकाला शिवीगाळ करून धक्काबुक्की !

December 10, 2023

Horoscope : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य गुरुवार २४ मार्च २०२२ !

March 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group