TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

२५ वर्षीय महिलेचा विनयभंग ; पाचोरा पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 2, 2022
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २५ वर्षीय महिलेचा विनयभंग करून धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात बापूराव रामराव देवकर व अनंतराव रामराव देवकर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक असे की, दि. १ मे २०२२ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास बापूराव रामराव देवकर व अनंतराव रामराव देवकर यांनी एका कारणावरून २५ वर्षीय महिला तसेच साक्षीदार यांना संगणमताने शिवीगाळ करून बापूराव देवकर याने महिलेच्या सासू यांची गळयातील पोत तुटून खाली पाडून नुकसान केले. तसेच महिला व तिच्या सोबतचे ग्रामपंचायत सदस्य यांना बापुराव देवकर याने दोघांचे हात धरून ओढून ग्रामपंचायचे बाहेर निघा. असे म्हणून महिला व तिच्या सोबतची ग्रामपंचायत सदस्य यांच्या पाठीवर मारून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून विनयभंग केला. तसेच दोन्ही आरोपीतांनी महिला व महिलेच्या सासुस तुम्ही दोघे एकटे कसे राहतात ते पाहू, अशी धमकी दिली. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात बापूराव रामराव देवकर व अनंतराव रामराव देवकर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोहेकॉ विनॊद पाटील हे करीत आहेत.

READ ALSO

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
Next Post

धक्कादायक : तीन महिन्यापासून विवाहितेचा पाठलाग, फोटोही काढले ; वरणगावात विकृताला चोपले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माजी आमदार दिलीप वाघ यांच्या वाहनाला अपघात !

September 25, 2020

भीषण अपघात ! पपई घेऊन जाणारा ट्रक उलटला ; १५ मजुरांचा जागीच मृत्यू

February 15, 2021

धरणगावमधील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !

January 26, 2023

‘गोसावीने आर्यनसोबत काढलेल्या सेल्फीमुळे डील बारगळलं’ : साक्षीदार विजय पगारे

November 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group