TheClearNews.Com
Tuesday, March 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फोनवर अश्‍लिल बोलत अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग; शहर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा

The Clear News Desk by The Clear News Desk
February 1, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील कानळदा रोडजवळील अल्पवयीन विद्यार्थीनी घरी असतांना तिला एका अज्ञात क्रमांकावरुन कॉल आला. त्यानंतर फोनवर अश्‍लिल बोलत अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना २९ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी शहर पोलिसात त्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील कानळदा रोडजवळील अल्पवयीन तरुणी आई वडील दोन भाऊ व बहिणीसोबत वास्तव्यास असून ही तरुणी एका महाविद्यालयात ११ वीचे शिक्षण घेत आहे. २९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ही विद्यार्थीनी घरी असतांना तिला एका अज्ञात क्रमांकावरुन तिला कॉल आला आणि मी प्रतिक बोलत असे सांगत त्या अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत बोलू लागला. दरम्यान या तरुणीकडून मी तुला ओळखत नसल्याचे सांगितल्याने मी तुला चांगल्या प्रकारे ओळखतो असे सांगत त्या विद्यार्थीनीला अश्‍लिल बोलीत त्या तरुणीला तिचे लग्न मोडण्याची धमकी देखील या तरुणाने त्या विद्यार्थीना दिली. यासर्व प्रकारामुळे ती तरुणी प्रचंड घाबरुन गेली होती. दरम्यान त्या तरुणीच्या आईने तिला विश्‍वासात घेतले असता त्या तरुणीने आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. दरम्यान त्या तरुणीच्या आईवडीलांनी तात्काळ पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली असून शनिवारी रात्रीच्या सुमारास त्या प्रतिक नामक तरुणाविरुद्ध शहर पोलिसात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
गुन्हे

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात

February 27, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
Next Post

धरणगाव येथील गुड शेपर्ड स्कुलचा प्रणित जाणार इस्रो च्या सहलीला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘तंबाखूजन्य पदार्थांची प्रतिकात्मक होळी’ उपक्रमाचा डिजिटल ई-बुकमध्ये समावेश

September 16, 2020

व्हाईस ऑफ मीडियाचे महानगराध्यक्षपदी परेश बऱ्हाटे !

June 30, 2024

बॅडमिंटनच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी रश्मी कमोदची निवड

August 31, 2022

‘लाठीचार्ज झाला की पळणारे..’ ; फडणवीसांचा धावातानाचा जुना फोटो शेअर करत शिवसेना आमदाराचा टोला

May 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group