TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘लाठीचार्ज झाला की पळणारे..’ ; फडणवीसांचा धावातानाचा जुना फोटो शेअर करत शिवसेना आमदाराचा टोला

The Clear News Desk by The Clear News Desk
May 3, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. अंबादास दानवे यांनी फेसबुक पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे एका आंदोलनातील जुने छायाचित्र पोस्ट केले आहे.. या छायाचित्रासोबत अंबादास दानवे यांनी, ‘लाठी चार्ज झाला की….… पळणारे म्हने बाबरी पाडायला गेला होता’, अशी कॅप्शन लिहली आहे.

अंबादास दानवे यांच्या या फेसबुक पोस्टमुळे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते या टीकेला काय प्रत्युत्तर देणार, हे आता पाहावे लागेल. तत्पूर्वी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तूनही याच मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यात आले आहे. बाबरी ढांचा पाडताना एकही शिवसैनिक अयोध्येत नव्हता, असे फडणवीस म्हणतात. फडणवीस म्हणतात, म्हणजे तेथे ते असणारच, पण सीबीआयच्या विशेष न्यायालयातील आरोपपत्रात त्यांचे नाव कोठेच दिसत नाही. शिवसेनेचे अनेक नेते आणि शिवसैनिकांची नावे बाबरी प्रकरणाच्या आरोपपत्रात आहेत. मग देवेंद्र फडणवीस मिस्टर इंडिया बनून बाबरीच्या ढांच्यावर हातोडा मारत होते का, याचा गुप्त तपास नव्याने करावा लागेल, अशी खोचक टिप्पणी शिवसेनेने केली होती.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

बाबरी प्रकरणावरून शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये सुरु असणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या लढाईत आशिष शेलार यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी या मुद्द्यावरून शिवसेनेला चांगलेच फटकारले. शिवसेनेचा आजचा कार्यक्रम आयत्या बिळावर नागोबा आहे. कुठेही काही झालं की आमच्यामुळेच झालं. ते युवराजांपासून ते विश्वविख्यात प्रवक्त्यांपर्यंत सगळ्यांचे तेच धंदे आहेत. शिवसेना ही बाबरी मशीद प्रकरणात अदखलपात्र असल्याचे त्यांनी म्हटले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

काँग्रेसचेही भाजपला जशाच तसे उत्तर ; जावडेकरांचा 'तो' फोटो केला शेअर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हैदराबादमध्ये ‘सैराट’ची पुनरावृत्ती ; भररस्त्यात तरुणाची हत्या !

May 6, 2022

कोविड रुग्णालयांकडेही वीजबिलाची थकबाकी

January 28, 2022

शरद पवार-उद्धव ठाकरेंच्या भेटीत राजकीय चर्चा नाही : संजय राऊत

May 27, 2021

चाळीसगावला घरफोडी अडीच लाखांचा ऐवज लंपास ; कुटुंब घराबाहेर झोपले अन् साधला डाव !

September 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group