TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळच्या तापी नदीत बुडून दोन मुलांचा मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 22, 2023
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) तापी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. दानिश शेख जाबीर शेख (१७) आणि अंकुश दौलतसिंग ठाकूर (१७, रा. ३२ खोली, खडका रोड, भुसावळ) अशी मयत बालकांची नावे आहेत.

या संदर्भात अधिक असे की, शहरातील ३२ खोली भागातील रहिवासी असलेले युवक अंकुश ठाकूर व दानिश शेख यांच्यासह ५ जण तापी नदीवर रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास पोहोण्यासाठी गेले होते. पोहताना पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने अंकुश आणि दानिश हे दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हा प्रकार आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आला. त्यांनी मदतीसाठी प्रयत्न सुरू केले. दोघांना बाहेर काढण्यासाठी मासेमारी करणाऱ्या युवकांची मदत घेण्यात आली. पोहणाऱ्या युवकांना तीन जणांना वाचवण्यात यश आले. तर बेशुद्ध अवस्थेतील दोन्ही युवकांना एका रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी दोन्ही युवकांना मृत घोषित केले. हॉस्पिटलमध्ये नातेवाइकांनी गर्दी केली होती. दरम्यान, दोन्ही मुलांचे मृतदेह बघून आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला.

READ ALSO

महामार्गावर मृत्यूचा थरार

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
Next Post

पाचोरा : छतावरून उतरताना अंदाज चुकला अन् घडलं अघटीत ; शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगावात महसूल लिपिकासह पंटरला ११ हजाराची लाच घेतांना अटक !

September 25, 2020

Todays Horoscope : आजचे राशीभविष्य २२ जुलै २०२३ !

July 22, 2023

राष्ट्रवादी बळकटीसाठी संवादयात्रा एक यशस्वी पाऊल : भैय्यासाहेब पाटील

August 21, 2022

चविष्ट स्वयंपाक न केल्यानं पत्नी-सासूकडून घरजावयाला मारहाण ; पोलिसात तक्रार

November 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group