TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तरुणाकडून महिलेचा विनयभंग ; फोटो व्हायरल करण्याची धमकी देत केली धक्कादायक मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 16, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) पतपेढीचे कलेक्शनच्या निमित्ताने घरी येणाऱ्या एका तरुणाने घरात एकटी असल्याची संधी साधून महिलेशी अंगलट केले. एवढेच नव्हे तर या सर्व प्रकाराचे फोटो त्याने आपल्या मोबाईलमध्ये काढून घेत, पिडीतेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रोहिदास प्रकाश देसले ऊर्फ बाळा (वय ३०), याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेने सोनगीर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, धुळे तालुक्यातील एका गावात घरी एकटी असल्याची संधी साधून पतपेढीचे कलेक्शन करणारा तरुण हा त्यांच्या घरी यायचा. पीडित महिला घरी एकटी असल्याची संधी साधून तिच्याशी इच्छा नसताना अंगलट करण्याचा प्रयत्न करत होता. एके दिवशी पीडिता घरी एकटी असताना तो तरुण त्यांच्या घरी आला आणि महिलेचा हात पकडून तिला घरात खेचत विनयभंग केला. एवढेच नव्हे तर, या सर्व प्रकाराचे फोटो त्याने आपल्या मोबाईलमध्ये काढून घेतले. यानंतर पीडित महिलेने आपल्याशी शरीर संबंध ठेवावा म्हणून पीडित महिलेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार एप्रिल २३ ते ११ जुलै २०२३ या कालावधीत घडला.

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

शेवटी त्रास असह्य झाल्यामुळे हा सर्व प्रकार तिने आपल्या पतीला सांगितला. यानंतर दोघांनी सोनगीर पोलिस ठाणे गाठत आपबिती कथन केली. याप्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात रोहिदास प्रकाश देसले ऊर्फ बाळा याच्या विरोधात भादंवि कलम ३५४, ३५४ (ड), ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील पोलिस हेड कॉन्स्टेबल रवींद्र दराडे हे तपास करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

April 8, 2026
Next Post

भानामती सदृश्य प्रकाराने वर्ध्यात खळबळ ; चेटकीण बाहुली बाहेर जाळताच घरातील कपड्यांना लागली आग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘चोरों को सारे नजर आते है चोर’ ; एकनाथ खडसेंचा गुलाबराव पाटलांवर पलटवार

February 20, 2022

आसामसह ईशान्येकडील राज्यांना भूकंपाचे धक्के

April 28, 2021

Gold Price Today : सोन्याचे दर ५० हजारांच्या खाली तर चांदीही स्वस्त ; जाणून घ्या…आजचा भाव

April 20, 2022

मुलाच्या अल्पवयीन मित्रासोबत ठेवले अनेकदा शारीरिक संबंध ; शिक्षिकेस ६ वर्षाची शिक्षा

December 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group