TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

The Clear News Desk by The Clear News Desk
January 6, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिलीय. किशोरी पेडणेकर यांना धमकी देणाऱ्याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळही केलीय. २१ डिसेंबरला मुंबई महापालिका कार्यालयात असताना धमकी दिली गेली होती. याबाबत करण्यात आलेल्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ डिसेंबर रोजी एका अनोळखी नंबरवरून किशोरी पेडणेकर यांना फोन आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव न सांगता पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ही व्यक्ती हिंदी भाषेत बोलत होती. त्याने महापौरांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळही केली. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पालिका मुख्यालयात असतानाच पेडणेकर यांना हा धमकीचा फोनकॉल आला होता. त्यानंतर दोन दिवसांनी याबाबत जवळच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ५०४, ५०६ (२), ५०७, ५०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे व आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाबाबत कमालीची गुप्तता बाळगली आहे. अत्यंत नियोजनबद्धपणे आरोपीचा शोध घेतला जात आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, आरोपीचा शोध लागला असून त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी शेजारच्या राज्यात एक पथक रवानाही करण्यात आलेले आहे. मात्र, या माहितीला अधिकृत दुजोरा कोणत्याही अधिकाऱ्याने दिलेला नाही.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

गेल्या काही दिवसांपासून किशोरी पेडणेकर सातत्यानं भाजपवरही हल्लाबोल करत होत्या. ईडीच्या चौकशीवरूनही त्यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला होता. ”ईडी ही आपल्या देशाची महत्त्वाची संस्था आहे. जे काही सत्य आहे ते पारदर्शकपणे जनतेसमोर येईल. आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे असे जनतेचे देखील मत आहे. यामुळे विरोधकांना आयते कोलीत हातात मिळाले आहे. परंतु निश्चितपणे जे सत्य आहे ते बाहेर येईल,” अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या टीमला प्रवेश दिला नसल्याने WHO चीनवर नाराज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुख्याधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याचे सांगून जिवंत झाडाची केली कत्तल !

September 23, 2020

प्रभाग क्रमांक १ मधील अमरधामाचा देखील वापर करावा

April 20, 2021

भाजपला राज्यघटना बदलू देणार नाही : राहुल गांधी !

May 24, 2024

हॉस्पिटलमध्ये भागीदार बनवण्याच्या नावाखाली हॉटेल व्यावसायिकाला २० लाखांचा गंडा

March 21, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group