TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील धक्कादायक घटना

The Clear News Desk by The Clear News Desk
September 16, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

नांदेड (वृत्तसंस्था): गुरुवारी नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात खळबळ उडवणारी घटना घडली. दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा आणि सलून मालकाचा वाद पेटला आणि वादात सलून चालकाने चक्क 22 वर्षीय तरुणाची (ग्राहक) हत्या केली. थरकाप उडवणारा हा प्रकार इथेच थांबला नाही तर पुढे काही संतप्त अज्ञात लोकांनी हत्या केल्याच्या रागातून सलून विक्रेत्याचाही खून केला. सध्या या प्रकरणाने नांदेडसह संपुर्ण महाराष्ट्र हादरलाय.
राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी आणि विशेषत: हत्येचे प्रमाण वाढत आहे. अशात नांदेड येथील या घटनेने पुन्हा एकदा वातावरण ढवळून निघाले. जिल्ह्यातील किनवट तालुक्यात बोधडी येथे हा प्रकार घडलाय. व्यंकटी सुरेश देवकर असे मृतक तरुणाचे नाव असून अनिल शिंदे असे मृतक सलून चाकलाचे नाव आहे.
व्यंकटी सुरेश देवकर हा गुरुवारी संध्याकाळी दाढी करायला सलूनमध्ये गेला. पैशाच्या कारणावरुन सलून चालक आणि त्याच्यात वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की अखेर संतापलेल्या सलून चालकाने दाढी करण्यासाठी वापरला जाणाऱ्या शस्त्राने व्यंकटी याचा गळा कापला. त्यानंतर सलून चालक पळून गेला. मात्र अज्ञात जमावाने सलुन चालकाला शोधलं आणि त्याला ठार मारले. मार्केटमध्ये असलेली सलून दुकानही पेटवली. या घटनेने बोधडी येथे तणावाचे वातावरण पसरले होते.
व्यंकटी सुरेश देवकर हा गुरुवारी संध्याकाळी दाढी करायला सलूनमध्ये गेला. पैशाच्या कारणावरुन सलून चालक आणि त्याच्यात वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की अखेर संतापलेल्या सलून चालकाने दाढी करण्यासाठी वापरला जाणाऱ्या शस्त्राने व्यंकटी याचा गळा कापला. त्यानंतर सलून चालक पळून गेला. मात्र अज्ञात जमावाने सलुन चालकाला शोधलं आणि त्याला ठार मारले. मार्केटमध्ये असलेली सलून दुकानही पेटवली. या घटनेने बोधडी येथे तणावाचे वातावरण पसरले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
Next Post

“ स्वच्छता ही सेवा ” ही मोहिम लोकचळवळ व्हावी : ना. गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारतीय जैन संघटनेतर्फे मुक्या प्राण्यांसाठी मातीचे फुलपात्रे वितरीत !

May 19, 2024

खळबळजनक ! एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या ; मृतांमध्ये दोन महिला गर्भवती

May 28, 2022

मनसे अध्यक्ष राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल

April 10, 2021

पाचोऱ्यात २५ वर्षीय तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू !

February 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group