TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वाकडी येथे वयोवृद्धेचा खून ; पोलिसांकडून कसून तपास !

vijay waghmare by vijay waghmare
May 12, 2024
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील वाकडी येथे एका 90 वर्षीय वयोवृद्धेचा अज्ञाताकडून खून झाल्याची धक्कादायक घटना शनिवार, 11 मे रोजी दुपारी 12 ते 1 वाजेदरम्यान घडली. राधाबाई भालचंद परदेशी (90, रा.वाकडी, ता.जामनेर) असे खून झालेल्या वयोवृद्धेचे नाव आहे तर दागिण्यांसाठी हा खून झाल्याची प्राथमिक चर्चा आहे. दरम्यान, रविवारी सकाळी आरोपींवर कठोर कारवाई करण्यासह अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला.

खुनाचे कारण अस्पष्ट
वाकडी येथे राधाबाई परदेशी या गावात एकट्याच राहत होत्या व काही अंतरावर त्यांचा मुलगा सुभाष (65) हे परिवारासह वास्तव्यास आहे. शनिवारी सकाळी मुलगा सुभाष यांच्या घरून राधाबाई या सकाळी 11 ते सव्वा 11 वाजेच्या सुमारास निघून घरी गेल्या व नंतर दुपारी 12 ते 1 वाजेच्या दरम्यान त्यांचा अज्ञात मारेकर्‍याने खून केला. गावातील एक मुलगी राधाबाईंच्या घराजवळ आली असता तिला दरवाजा उघडा दिसला. तिने आत जाऊन पहिले असता हा प्रकार उघड झाला. मयताच्या डोक्यावर जखमा असून अज्ञाताने त्यांचा खून केल्याचा प्राथमिक संशय आहे. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृतदेह हलवण्यात आला आहे. चाळीसगाव विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी धनंजय येरुळे यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास फत्तेपूर पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक गणेश फड करीत आहेत.

READ ALSO

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

पाच मोटरसायकलींची चोरी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeCrimemurder

Related Posts

गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
Next Post

एरंडोल हादरले : डोके दगडावर आपटून मुलाकडून आईची हत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चॉपर बाळगून गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या दोन तरूणांना अटक !

November 22, 2020

महाराष्ट्र असो वा दिल्ली, राज्यपालांच्या माध्यमातून भाजपला सत्ता गाजवायचीय : शिवसेना

March 25, 2021

जळगाव मनपाचा अग्निशमन विभाग होणार अत्याधुनिक साहित्यांनी सुसज्ज !

January 23, 2021

धरणगाव येथील गट क्र. ९४७ वर झालेल्या अतिक्रमणाविरोधात गायरान बचाव मंचची तक्रार

September 24, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group