TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मो.पैगंबरांचा अवमान करणाऱ्या भाजपच्या नुपूर शर्माच्या अटकेसाठी मुस्लिम बांधव आक्रमक

धरणगावात जोरदार निदर्शने, तहसिल व पोलिसात निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
June 11, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजप च्या प्रवक्त्या नुपूर शर्माच्या निषेधार्थ धरणगाव तालुका राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे पदाधिकारी नगर मोमीन व शहर परिसरातील मुस्लिम कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

यावेळी खालिक अहिलेकार, हाजी इब्राहीम, राजु शेख, नईम काझी, करीम लाला, हसन मोमीन यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ जोरदार निदर्शने करण्यात आले. तत्पूर्वी धरणी परिसरात क्रांतीसुर्य राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, तद्नंतर कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, छत्रपती शिवाजी महाराज व संविधान निर्माते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास माल्यार्पण करण्यात आले. तद्नंतर तहसिलदार मा. नितीनकुमार देवरे व पोलिस निरीक्षक मा.राहुल खताळ यांना निवेदन सादर करण्यात आले.

READ ALSO

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

दरम्यान, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे अध्यक्ष नगर मोमीन यांनी निवेदन सादर प्रसंगी सांगितले की, मो. पैगंबर आणि प्रेषीतांचा अवमान करणाऱ्यांवर कडक कारवाई करणेसाठी महाराष्ट्र सरकारने विशेष कायदा करावा. नूपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य टीव्ही वाहिनीवरील चर्चेत केलं होतं. त्याचबरोबर आज सामान्य भारतीयांना पोट भरण्याची चिंता आहे. महागाई गगनाला भिडली आहे. उच्च शिक्षित पदवीधर तरुण बेरोजगार आहेत. खाजगीकरणचा घाट घातला जात आहे. ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना, मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, शेतकऱ्यांबद्दलचे धोरण असे कितीतरी प्रश्नावर बोलले पाहिजे. भारताची अर्थव्यवस्था धोक्यात आली असून भारताची वाटचाल श्रीलंकेच्या दिशेने सुरू आहे. या सर्वांवरून लक्ष हटविण्यासाठी धर्माचे कार्ड वापरले जात आहे. मंदिर, मस्जिद असे वाद निर्माण करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, भारतीय जनता सुजाण आहे. आपला भारत देश हा संत महापुरुषांच्या सर्वसमावेशक विचारांवर आधारित असून संविधानावर चालणारा आहे. म्हणून नुपूर शर्मा यांनी कायदा सुव्यवस्थेचे भान न राखता जे समाजविघातक विधान केले आहे ते विधान जाणीवपूर्वक आणि नीतीधोरणानुसारच केले आहे. याकरीता धरणगाव शहर मुस्लिम बांधव नूपुर शर्माचा निषेध करण्यासाठी निवेदन देण्यात येत आहे. नुपूर शर्मा यांच्यावर केवळ गुन्हा दाखल करून चालणार नाही. त्यांना तत्काळ अटक करण्यात आली पाहिजे. तसेच, कोणत्याही धर्माच्या प्रेषित आणि महामानवांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी नवीन कायदा करण्यात यावा, अशी मागणी यावेळी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे अध्यक्ष नगर मोमीन यांनी निवेदन सादर प्रसंगी मनोगतातून सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
Next Post

साकरे येथे अभाविपचे अनुभूती शिबिर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

21 सप्टेंबरपासून सुरू होणार नववी ते बारावीच्या शाळा

September 10, 2020

अमृत योजनेच्या खड्ड्यात पडला दुचाकीस्वार !

January 5, 2021

अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांना अटक

September 22, 2020

धरणगाव येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

September 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group