TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मविप्र वाद : फिर्याद रद्द करण्याच्या संदर्भात न्यायालयात २७ रोजी कामकाज!

The Clear News Desk by The Clear News Desk
January 7, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मविप्र वाद संदर्भात ॲडव. विजय पाटील यांनी दिलेली फिर्याद रद्द करावी यासाठी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज कामकाज होऊ शकले नाही. यावर पुढील सुनावणी आता २७ जानेवारी रोजी होणार आहे.

ॲड. विजय पाटील यांनी दिलेली फिर्याद रद्द करण्यात यावी यासाठी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मविप्र संस्था हडपण्यासाठी माजी मंत्री गिरीष महाजन यांच्यासह नीलेश भोईटे व नातलगांनी पुण्यात डांबुन ठेवत मारहाण केली. खोटे गुन्हे दाखल न करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच घेतली अशी फिर्यादी ॲड. विजय पाटील यांनी दिली आहे. तसेच ही फिर्याद नुकतीच कोथरुड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, ही फिर्याद रद्द करण्यात यावी यासाठी महाजन, रामेश्वर नाईक यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व एम. एस. कर्णीक यांच्या न्यायालयात गुरुवारी ही सुनावणी होणार होती. परंतू, दाखल केलेल्या याचिकेवर आज कामकाज होऊ शकले नाही. फिर्याद रद्द करण्याच्या संदर्भात न्यायालयात २७ जानेवारी रोजी ही सुनावणी होणार आहे. सरकार व फिर्यादी पक्षाने हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

READ ALSO

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
Next Post

सत्यनिती फाऊंडेशनचे 'कर्मव्यवस्था' या संशोधनाधारित पुस्तकाचे प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘मी पणाने राष्ट्र तयार होत नाही’ : जेष्ठ पत्रकार उत्तम कांबळे (व्हीडीओ)

December 7, 2021

बाबा.. रावेर-यावलच्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त होऊ द्या !

November 6, 2024

बीएचआर घोटाळा : कंडारेला कोर्टाने फटकारले; ‘तारीख पे तारीख’ देण्यास नकार !

April 22, 2021

राष्ट्रवादी जनसंवाद यात्रा : नाथाभाऊंचा विकास कामांचा विकासरथ पुढे नेण्यासाठी साथ द्या – रोहिणीताई खडसे

August 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group