TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबाद नगर परिषदेच्या अग्निशमन वाहनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण !

डीपीडीसी मधून अद्यावत अग्निशमन केंद्र मंजूर करणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 17, 2023
in जळगाव, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (प्रतिनिधी) नशिराबाद नगर परिषदेस नशिराबादच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. नशिराबादचा विकास हाच ध्यास डोळ्यासमोर ठेवून शासनाच्या नगरविकास विभागामार्फत तसेच डी.पी. डी. सी. मधून कोट्यावधींचा निधी मंजूर केलेला आहे. लवकरच नशिराबाद येथे अद्यावत अग्निशमन केंद्र मंजूर करणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले ते नशिराबाद येथे अग्निशमन गाडीचे लोकार्पणप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील हे होते.

डी.पी.डी.सी. च्या 2022-23 मधिल निधीतून अग्निशमन बळकटकरणासाठी रू.1 कोटी चा निधी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून मंजूर झाला होता. त्याअंतर्गत नशिराबाद नगर परिषदेच्या अद्ययावत, 14 टन GVW अग्निशमन वाहनाचे आज दिनांक 16 जून रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी बोलत असताना सदरचे अग्निशमन वाहन नशिराबाद शहर हद्द व परिसरातील पंचक्रोशी मध्ये आगीच्या दुर्घटना या पासून संरक्षण यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे असल्याचे मंत्री महोदय यांनी सांगितले. तसेच नशिराबाद साठी लवकरात लवकर सर्व सोयींनी युक्त असे अग्निशमन केंद्र जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर करणार असल्याचे घोषणा याप्रसंगी केली.नशिराबाद येथे नगरविकास विभागामार्फत व डीपीडीसी मार्फत सुमारे २० कोटींचे विकास कामे सुरू असल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विषयी नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

READ ALSO

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

यांची होती उपस्थिती
सदरच्या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे, जि. प. चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, मा.सरपंच विकास पाटील, एपीआय रामेश्वर मोताळे,शहर प्रमुख विकास धनगर, चेतन बरहाटे, योगेश पाटील (पिंटू शेठ) मनसे जिल्हाप्रमुख मुकुंदा रोटे यावेळी चंद्रकांत भोळे, गणेश चव्हाण, भूषण कोल्हे, बापू बोढरे, किरण पाटील, अस्लम तनवीर सर, अरुण भोई ,सत्तार पैलवान, प्रकाश माळी, संदीप पाटील, प्रदीप साळी, किरण चौधरी,एकनाथ नाथ,चंदू पाटील, प्रदीप देशपांडे, यांच्यासह नशिराबाद येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन कार्यालय अध्यक्ष संतोष रगडे यांनी केले तर आभार मा.सरपंच विकास पाटील यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
Next Post

विरोधी पक्षनेते अजितदादा पवार अधिवेशनात मांडणार आदिवासी कोळी बांधवांचा प्रश्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुख्याधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याचे सांगून जिवंत झाडाची केली कत्तल !

September 23, 2020

प्रभाग क्रमांक १ मधील अमरधामाचा देखील वापर करावा

April 20, 2021

भाजपला राज्यघटना बदलू देणार नाही : राहुल गांधी !

May 24, 2024

हॉस्पिटलमध्ये भागीदार बनवण्याच्या नावाखाली हॉटेल व्यावसायिकाला २० लाखांचा गंडा

March 21, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group