TheClearNews.Com
Monday, June 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबाद गोळीबार प्रकरण : दोघा संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 22, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नशिराबाद येथे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार आणि चॉपर हल्ला झाला होता. यात एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील अटकेतील दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयाने आज पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील पंचशील नगरात ११ ऑक्टोबर २०२० रोजी मदिना मशिदीजवळील रहिवासी मोहम्मद कैफ शेख जाकीर (वय २७) हा आपल्या आई-वडील आणि भावसह रात्री जेवण करून घरासमोर बसला होता. या वेळी पाच जणांनी मोहम्मद कैफ यास शिवीगाळ करीत चपटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी रॉडने मोहम्मद कैफ याच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. यात गंभीर दुखापत होऊन मोहम्मद याचा मृत्यू झाला होता. तर मोहंमदच्या अंत्यसंस्काराप्रसंगी त्याचा भाऊ समीर याने आपण हत्येचा बदला घेणार असल्याची जाहीर प्रतिज्ञा केली होती.

READ ALSO

वहीवाटाच्या वादातून कोयत्याने वार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

स्विफ्ट डिझायर, कुझरच्या अपघातात नाशिक येथील दोन महिला ठार, १३ जखमी

या गुन्ह्यात धम्मप्रिय उर्फ धम्म मनोहर सुरडकर (वय-२० रा. पंचशील नगर भुसावळ) हा गेल्या ११ महिन्यांपासून कारागृहात होता. मंगळवार २१ सप्टेंबर रोजी त्याची जामीनावर भुसावळ न्यायालयाने सुटका करण्यात आली होती. त्याचे वडील मनोहर सुरडकर हे भुसावळ न्यायालयातून जामीनाची आर्डर घेवून जळगाव कारागृहात आले होते. त्यानंतर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जळगावातून भुसावळ जाण्यासाठी मुलगा धम्म याला घेवून नशिराबाद मार्गे निघाले. दरम्यान, आगोदरच पहारा ठेवून असलेले समीर आणि रेहानुद्दीन यांनी पितापुत्राला नशिराबाद पुलाखाली अडविले. समीरने धम्मवर गोळीबार करून जागीच ठार केले तर रेहानुद्दीन याने मनोहर सुरळकर यांच्यावर चॉपर हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. धम्म हा जागीच ठार झाल्याचे पाहून दोघे संशयित आरोपी घटनास्थाळून पसार झाले.

घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्यासह नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. याप्रकरणी दोघांवर मंगळवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज बुधवार २२ सप्टेंबर रोजी नशिराबाद पोलीसांनी संशयित आरोपी शेख समीर उर्फ भांजा शेख जाकीर (वय-२१) आणि रेहानुद्दीन नईमोद्दीन (वय २१) दोन्ही रा. पंचशिल नगर यांना अटक केली. न्यायालयाने दोघांना २७ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वहीवाटाच्या वादातून कोयत्याने वार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2026
गुन्हे

स्विफ्ट डिझायर, कुझरच्या अपघातात नाशिक येथील दोन महिला ठार, १३ जखमी

June 8, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 जुन 2026 !

June 8, 2026
कृषी

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस

June 7, 2026
जळगाव

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 7, 2026
अमळनेर

बनावट मुद्रांकाचा वापर करुन शासनास फसवणाऱ्या तिघांवर गुन्हा

June 7, 2026
Next Post

डिस्ट्रीक्ट वाईन असोशिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

केळी उत्पादक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात व्हीपीयु रॅक उपलब्ध व्हावा ; खासदार रक्षाताई खडसे यांचे लोकसभेत निवेदन

March 18, 2021

धरणगावात किरकोळ वादातून तिघांविरुद्ध गुन्हा !

May 23, 2022

भोसरी भूखंड प्रकरण : खडसे दाम्पत्यासह गिरीश चौधरींचा आरोपपत्रात समावेश !

September 3, 2021

जळगाव : पत्नीला घेण्यासाठी जात असलेल्या पतीवर वाटेतच काळाचा घाला !

December 31, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group