TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाथाभाऊंनी विकासात्मक दृष्टीने घेतलेला बोदवड तालुका निर्मितीचा निर्णय खूप मोठी उपलब्धी : संदीपभैय्या पाटील !

रोहिणीताईच भावी आमदार होतील हा विश्वास नव्हे, तर खात्री ; संवाद यात्रेला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 23, 2022
in जळगाव, मुक्ताईनगर, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) आ. एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नातून आणि विकासात्मक दृष्टीने घेतलेला बोदवड तालुका निर्मितीचा घेतलेला निर्णय बोदवड तालुकावासियांसाठी फार मोठी उपलब्धी आहे. या निर्णयामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचला. तालुका निर्मितीने बोदवड शहरात तहसील कार्यालय, पंचायत समिती सह अन्य कार्यालयाच्या प्रशस्त इमारती उभ्या राहिल्यात.यामुळे लोकांची शासकीय कामे सुकर होऊ लागली. नाथाभाऊंचे व्हिजन घेऊनच सौ रोहिणीताई काम करीत आहे. त्यांच्या पाठीशी बोदवड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद उभी करायची आहे. रोहिणीताईच मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाच्या भावी आमदार होतील हा फक्त विश्वासच नाही, तर पूर्ण खात्री आहे ” असा विश्वास संदीपभैया पाटील यांनी मनूर येथील संवाद यात्रेतील जाहीर सभेत केले.

आता सध्या कोणत्याही निवडणुका नसताना केवळ समस्या जाणून घेण्यासाठी रोहिणीताई खडसे यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या १८२ गावातील नियोजित संवाद यात्रेला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे संदीपभैया यांनी सांगितले. यावेळी बोदवड उपसा सिंचन योजनेचे काम फक्त नाथाभाऊच पूर्ण करू शकतात असा विश्वास डॉ काजळे यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपा शाखाध्यक्ष अमोल शांताराम जाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. संवाद यात्रेच्या सहाव्या दिवशी बोदवड तालुक्यातील मनूर खु, मनूर बु, नांदगाव, नाडगाव जाऊन या गावातील ग्रामस्थांशी रोहिणी खडसे यांनी संवाद साधला.
यावेळी बोलतांना रोहिणीताई खडसे म्हणाल्या की, जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या समवेत संवाद साधण्यासाठी ही जनसंवाद यात्रा आहे. गेले तिस वर्षात नाथाभाऊ यांनी या मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली अजून सुद्धा राहिलेले कामे पूर्ण करण्यासाठी नाथाभाऊ, भैय्यासाहेब, माझा सतत पाठपुरावा सुरू आहे. हा मतदारसंघ स्व प्रल्हाद भाऊ पाटील, स्व हरिभाऊ जवरे, महामहिम माजी राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील, नाथाभाऊ, रवींद्र भैय्या साहेब पाटील यांना मानणारा शांतताप्रिय मतदारसंघ आहे हि शांतता टिकवून आपल्याला विकास साधायचा आहे.

READ ALSO

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

यात्रेत राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस संदिप पाटील,जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे,बोदवड राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आबा पाटील,मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यु डी पाटील सर,राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रदिप बडगुजर,बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, बाजार समिती संचालक रामदास पाटील,नगरसेवक भरत अप्पा पाटील,जाफर शेख, दिपक झंबड, हकीम बागवान,मुजमिल शाह,माजी प स सभापती किशोर गायकवाड,भागवत टिकारे,जिवन राणे,अनिल वराडे, अनिल पाटील,दिपक वाणी,युवक तालुका अध्यक्ष विनोद कोळी,गोपाळ गंगतिरे,सम्राट पाटील,निलेश पाटील,शिवाजी ढोले, विलास देवकर, वामन ताठे, डॉ ए एन काजळे,ज्ञानेश्वर पाटील,विजय चौधरी,सतिष पाटील,जितेंद्र पाटील, प्रमोद धामोळे,रामराव पाटील,रवी खेवलकर,श्याम पाटील, फिला राजपूत, आनंदा पाटील, नईम बागवान,निलेश माळी,गजानन पाटील,भगत सिंग पाटील, मुकेश कर्हाळे,कृष्णा पाटील, अजयसिंग पाटील,प्रदिप साळुंखे,अतुल पाटील, विकास पाटील,बाळाभाऊ भालशंकर,रणजित गोयनका,रवींद्र दांडगे, साहेबराव पाटील,बबलू सापधरे, नंदकिशोर हिरोळे,चेतन राजपूत, लता ताई सावकारे,वंदना पाटील, प्रतिभा खोसे,कविता गायकवाड,अश्विनी पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व यात्रेदरम्यान गावागावातील प्रमुख कार्यकर्ते समवेत ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

मनुर खु येथील मधुकर पाटील, सुरेश मंत्री,रघुनाथ पाटील, सरपंच स्वाती ताई हळपे, गणेश सोनवणे, इंदूबाई धनगर,गिता ताई धनगर, गजानन हळपे, समाधान सोनवणे,तुषार सोनवणे, बबलू सोनवणे, चंद्रकांत कोळी, बाबुराव तायडे, विलास तायडे, चंबाताई तायडे, कल्पना ताई तायडे, शिवराम तायडे,पाव्हणा सुशिर,शामराव तायडे, उत्तम तायडे, अरुण पाटील, त्र्यंबक पाटील, गजानन बोरसे, दीपक बोरसे, विलास बोरसे, विठ्ठल सोनवणे, दिलीप सोनवणे, श्रीकृष्ण धनगर, शांताराम गावंडे,शांताराम वांगेकर,नाना पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
मनुर बु येथिल एकनाथभाऊ देवकर, विलासभाऊ देवकर,शिवाजी राव ढोले, एकनाथराव खेलवाडे ,सम्राट भाऊ पाटील, निना भाऊ पाटील,राजेंद्र शेळके,प्रतिभा ताई पाटील, नर्मदा ताई ढोले, ओंकार सोनवणे,आत्माराम खेलवाडे,नारायण दांडे, रमेश बोदडे, रविंद्र(पिंटू) पाटील,संतोष सोनवणे,लता ताई पाटील, समाधान माळी, प्रल्हाद डिके,सुधिर धनगर, निवृत्ती घुले,जितेंद्र पाटील, अरुण पाटील, मयुर पाटील, गजानन पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

नाडगाव येथील भगतसिंग पाटील ,देवराम सुपे,योगेश सुर्यवंशी, भगवान पाटील, दिपक पाटील, सोमेश्वर पाचपांडे,चंद्रकांत झांबरे सुनिल तडस गजानन बढे, नांदगाव येथील गजेंद्रसिंग पाटील, संतोषसिंग पाटील,देवयानी बोराडे, कुंदन गायकवाड ,अभिषेक बोराडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते

दादानगर येथील संदिप धायडे, श्रीकृष्ण लासुरकर, सरपंच विमल ताई धायडे, सोपान इंगळे, प्रमोद ठोंबरे, शेखर तायडे, ऋतिक बाणाईत, संजय कोळी,योगिता ताई लासुरकर, अनिता ताई वाघ, पद्माबाई गुरचळ, ताईबाई पालवे, प्रतिभानगर येथील योगेश भाऊ सूर्यवंशी, दिलीप पोळ, भिकाजी इंगळे, रमेश डोंगरे, वासुदेव निकम, भिवा रायपुरे, राजु निकम,आनंदा रायपुरे, अमोल तायडे, श्रीकृष्ण पाटील, अशोक शिरसाट, समाधान रायपुरे, शोभा ताई इंगळे, लता ताई खरात, राधाबाई बोदडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

एकनाथराव खडसेंनीही टाकला सभागृहात पेनड्राइव्ह बॉम्ब ! (व्हिडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दोघं भाऊ आईसोबत गौरी विसर्जनासाठी गेले, मोठा बुडाला, लहाण्याला वाचविण्यात यश !

September 20, 2023

ग्रामस्थांनी आजची रात्र सतर्क राहावे, संशयित दिसल्यास संपर्क करा : पो.नि. राहुल खताळ !

September 9, 2022

मोठी बातमी : कोळसा घोटाळाप्रकरणी कॉंग्रेसचे माजी खासदार विजय दर्डांसह सर्व आरोपी दोषी !

July 13, 2023

‘सर्व सामान्य माणसाच्या घरी चला’ अभियानातुन पक्ष सभासद नोंदणीचा राष्ट्रवादीचा संकल्प

February 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group