TheClearNews.Com
Wednesday, February 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाथाभाऊंनी दिलेली प्रतिक्रिया सडक्या मनोवृत्तीचे दर्शन घडविणारी : गिरीश महाजन

The Clear News Desk by The Clear News Desk
January 10, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ”एकनाथराव खडसे यांनी कोरोनावरून आज दिलेली प्रतिक्रिया ही त्यांच्या सडक्या मनोवृत्तीचे दर्शन घडविणारी आहे. मात्र मी त्या बद्दल बोलणार नाही, ते माझे संस्कार नाहीत. मात्र नाथाभाऊंचे आता डोके फिरले असून त्यांना ईश्‍वर सदबुध्दी देवोत”, अशा शब्दांत भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यात सध्या चांगेलच वाकयुद्ध रंगले आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. एकनाथ खडसे यांना कोरोना झालेला होता त्यावेळी गिरीश महाजन यांनी ईडी अटक करणार असल्याच्या भीतीने खडसे यांना कोरोना झाल्याचा आरोप केला होता. आता गिरीश महाजन यांनी कोरोना झाल्याचे जाहीर करताच खडसे यांनी त्याचे उट्टे काढत पोलिसांच्या अटकेच्या भीतीने महाजन यांना कोरोना झाला ,असा टोला लगावला, त्यावर महाजन यांनी खडसे यांना ठाण्याच्या हॉस्पिटल मध्ये दाखवावे, अशी टीका केली. त्यावर खडसे यांनी ”गिरीशभाऊ यांना पुण्याच्या बुधवार पेठेत दाखवावे,” असा टोला लगावला.

READ ALSO

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

यावर महाजन म्हणाले, ”एकनाथराव खडसे यांनी कोरोनावरून आज दिलेली प्रतिक्रिया ही त्यांच्या सडक्या मनोवृत्तीचे दर्शन घडविणारी आहे. मात्र मी त्या बद्दल बोलणार नाही, ते माझे संस्कार नाहीत. मात्र नाथाभाऊंचे आता डोके फिरले असून त्यांना ईश्‍वर सदबुध्दी देवोत” महाजन सध्या होम क्वारटाईन आहेत.

माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, मला कोरोना झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी काल खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली होती. यानंतर त्यांनी आज विकृतीचा कळस गाठून अतिशय खालच्या स्तरावरून कॉमेंट केली आहे. खरं तर नाथाभाऊ यांचा स्वभाव आणि आजवरचा लौकीक पाहता ही प्रतिक्रिया तशी आश्‍चर्यकारक नाही. मात्र ही प्रतिक्रिया त्यांचे मानसिक संतुलन ढळल्याचे सिध्द करणारी ठरली आहे. मला या संदर्भामध्ये काहीही बोलायचं नाही. आता कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळण्याची त्यांना हौस आलेली आहे. मात्र हे त्यांचे फ्रस्टेशन आहे. सत्तेचा कोणता तरी तुकडा भेटेल म्हणून पक्षांतर केल्यानंतरही त्यांच्या पदरात काहीच पडलेले नाही,”

”त्यांच्याकडे कुठलेही पद नसल्या कारणाने ते सध्या रिकामे आहे त्यामुळे त्यांना असे उपद्व्याप सुचत आहे त्यांची ही भाषा निश्चितच शोभनीय नाही, कुठलेही त्यांच्याकडे काम नसल्याकारणाने आता फक्त फुशारका मारण्याच्या पलीकडे ते काहीही करू शकले नाही. ‘आम्ही हे केलं, आम्ही ते केलं,’ अशा फुशारका मारण्याशिवाय ते काही करणार नाही. या नैराश्यातूनच त्यांना आता हे विधान केले आहे. मात्र ते कितीही विकृत पातळीवर उतरले तरी आम्ही आमचे संस्कार सोडणार नाहीत. गेट वेल सून…या विकृतीतून लवकर बाहेर यावे यासाठी आपल्याला शुभेच्छा..”अशा शब्दांमध्ये महाजन यांनी शालजोडीतले मारून एकनाथराव खडसे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #EknathKhadse#girishmahajan

Related Posts

गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
जळगाव

जीपीएस (GPS) मित्र परिवारातर्फे पाळधीत ५ फेब्रुवारीला भव्य ‘उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळावा

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
Next Post

Corona लसीकरण प्रमाणपत्रांवर नसणार मोदींचा फोटो ; जाणून घ्या.. काय आहे कारण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : ठाकरे गटाकडून ‘या’ 3 निवडणूक चिन्हांचे पर्याय सादर !

October 9, 2022

धरणगाव राष्ट्रवादीची शनिवारी महत्वाची बैठक ; कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन !

November 17, 2022

Horoscope : राशिभविष्य, मंगळवार ५ मार्च २०२२ !

April 5, 2022

‘त्या’ चर्चेचा तपास करून संबंधितांना अटक करा ; जिल्हा काँग्रेस कमिटीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन !

November 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group