TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार?, पुण्यात ईडीचे ७ ठिकाणी छापे

The Clear News Desk by The Clear News Desk
November 11, 2021
in गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने पुणे वक्फ बोर्ड जमीन घोटाळा प्रकरणाचा तपास स्वतःच्या ताब्यात घेतला आहे. वक्फ बोर्ड नवाब मलिक यांच्या अंतर्गत येते. ईडीने आज पुण्यात ७ ठिकाणी छापे सात ठिकाणी छापे टाकले आहेत.

वक्फ बोर्ड जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुण्यात आज सात ठिकाणी छापे टाकले आहेत. आज सकाळपासून ही कारवाई सुरू आहे. मात्र पुण्यात नेमके कोणत्या ठिकाणी हे छापे टाकण्यात आले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. वक्फ बोर्ड हे अल्पसंख्याक मंत्रालयांतर्गत येत असून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याकडे हे मंत्रालय आहे. अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (एनसीबी) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप करत एनसीबीच्या कामकाजावर मलिक यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. तेव्हापासून मलिक चर्चेत आहेत. नुकतेच त्यांनी भाजपाच्या नेत्यावर देखील काही आरोप केले आहेत. त्यानंतर काही तासांतच वक्फ बोर्डामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे.

READ ALSO

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

पुणे पोलिसांनी या प्रकरणात ऑगस्ट महिन्यात दोघांना अटक केली होती. या अधिकाऱ्यांवर पदावर असताना ७.७६ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप लावण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास ईडीने आपल्या अखत्यारीत घेतला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
Next Post

बिहार हादरलं ! मित्रासोबत छठपूजेसाठी गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड नगरपंचायत विकासकामे हेतुपूरस्सर रखडवले ; राष्ट्रवादीचे साखळी उपोषण !

February 2, 2024

… तर असंतोषाचा उद्रेक होईल ; एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

November 4, 2021

पिंप्री येथील चोरीच्या घटनेत २ लाख ३२ हजाराचा ऐवज लंपास !

November 8, 2022

जिल्ह्यात आज आढळले २७ कोरोनाबाधित, २८ झाले बरे !

December 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group