TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खानला एनसीबीकडून अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 14, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरावर एनसीबीने छापा टाकला असून, जावई समीर खान यांना एनसीबीकडून ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ड्रग्ज प्रकरणात जावयाला अटक करण्यात आल्यामुळे नवाब मलिक यांच्यासमोरच्याही अडचणी वाढल्याचं बोललं जात आहे.

समीर खान याला एनसीबीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला अटकही करण्यात आली. ड्रग्ज तस्करीप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक केल्यानंतर आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. करण सजनानीच्या ड्रग्ज कार्टेलमध्ये समीर खान यांनी पैसे गुंतविल्याचे एनसीबीच्या तपासात समोर आले आहे. तसेच, सजनानीतर्फे चालवल्या जात असलेल्या ड्रग्ज रॅकेटमध्ये समीर खान अ‌ॅक्टिव्ह पार्टनर असल्याचेही सांगितले जात आहे. एनसीबीने केलेल्या तपासात ही माहिती समोर आल्यामुळे नवाब मलिक अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अंमली पदार्थ प्रकरणी फक्त बॉलिवूडच नाही तर उद्योगपती आणि श्रीमंतांची नावे देखील समोर आली आहेत. कोट्यधीश बिल्डर अशी ओळख असणाऱ्या करन सजनानी याला एनसीबीने बेड्या ठोकल्या. या करन सजनानी याच्या अटकेनंतरच विविध नावं समोर येऊ लागली. आधी मुच्छड पानवाला याचं नाव समोर आलं आणि आता समीर खान यालाही एनसीबीने अटक केली. गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या तपासामध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींची चौकशी केली जात होती. मुंबईतील प्रसिद्ध पानवाला अशी ओळख असणारा मुच्छड पानवाला त्याचे पान फक्त मुंबईतच नाही तर जगातल्या अनेक ठिकाणी मागवले जातात. हायप्रोफाईल बिजनेसमॅनपासून बॉलिवूडच्या सेलिब्रेटीपर्यंत मोठा ग्राहकवर्ग असणाऱ्या मुच्छड पानवालाची एनसीबी ड्रग्स प्रकरणात चौकशी करणार आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

जावई समीर खानला अटक झाल्यानंतर अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. “कोणीही कायद्यापेक्षा मोठा नसतो. कोणत्याही भेदभावाशिवाय हा नियम सगळ्यांना लागू झाला पाहिजे. कायदा त्याचं काम करेल आणि न्याय नक्की मिळेल. मला न्यायसंस्थेविषयी पूर्ण आदर आणि विश्वास आहे,” असे नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, एनसीबी या प्रकरणावर तपास करत असून आगामी काळात आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

कोरोना महामारीच्या उत्पत्तीचा शोध लागणार, WHO वुहान दौऱ्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची घोषणा तपासावी : ना. गुलाबराव पाटील

May 22, 2021

साहेब…’ते’ रोज पार्ट्या करताय, खबऱ्याने कळवताच पोलीसांनी तिघांना घेतले ताब्यात ; उघड झाली जळगावातील चोरी !

May 9, 2023

मुंबईकरांना नववर्षाचं मोठं गिफ्ट ; ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ

January 1, 2022

‘पेनड्राइव्ह बॉम्ब केवळ एक झलक, पिक्चर अभी बाकी है..’ : देवेंद्र फडणवीस

March 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group