TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
March 9, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार व महिलांचे आरोग्य व आव्हान यासह विविध बाबींवर मार्गदर्शनचा कार्यक्रम राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा दिपिका भामरे यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात प्रमुख अतिथी डॉ. सौ. आस्था अग्रवाल, उद्योजिका सौ. संध्या सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्त्या सौ. मंगला पाटील, सौ. रूपालि वाघ, निवेदिता ताठे, डॉ. सौ. सुषमा चौधरी उपस्थित होत्या. यावेळी डॉ. सौ. आस्थाताई अग्रवाल यांनी अपंगत्व असतांना देखील त्याचा न्यूनगंड न बाळगता जिद्दीने कशाप्रकारे उत्तम कार्य करावे व आरोग्यविषयक काळजी घ्यावी याविषयी सांगितले. उद्योजिका सौ. संध्याताई सूर्यवंशी यांनी उद्योग – व्यवसाय स्वयंरोजगार, सौ. रूपालिताई वाघ यांनी शैक्षणिक, मंगलाताई पाटील यांनी राजकीय, डॉ. सौ. सुषमा चौधरी यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. तर सौ. निवेदिता ताठे यांनी महिलांना उदभवणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जावे याबाबत मार्गदर्शन केले. सर्व प्रमुख अतिथींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .

READ ALSO

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपिका भामरे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अमोल कोल्हे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश पाटिल, विक्रम महाले, विजया भामरे, आभा नाईक, भरत सुतार यांनी परिश्रम घेतले. सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा जबाबदारीने उत्तमरीत्या काम करीत आहेत. महिला पुरुषांपेक्षा कुठेही कमी नाहीत व महिलांना कुठलेही कार्य अशक्य नाही. यापुढे आम्हीही विविध क्षेत्रात स्वाभिमानाने व जबाबदारीने काम करू असा निर्धार उपस्थित महिलांनी करत एकमेकींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
Next Post

खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाचा तपास एसआयटी करणार : गृहमंत्री अनिल देशमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आंतरजातीय विवाह केल्यामुळे १५० दाम्पत्य बहिष्कृत ; नंदीवाले समाजाच्या सहा जातपंचांविरुद्ध सांगलीत गुन्हा दाखल

January 16, 2022

सांगलीत मद्यपान करताना तरुणाचा खून ; शरीराचे तुकडे करुन कूपनलिकेत टाकले

August 14, 2021

नायगावात बौद्धधम्मीय सामूहिक विवाह सोहळा उत्साहात !

May 6, 2023

भवरलालजी जैन यांची पुण्यतिथी निमित्त प्रतिमापूजन व अभिवादन

February 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group